शब्दकोडे ५६

 किशोर देवधर
गुरुवार, 22 मार्च 2018

 एंटरटेनमेंट   

आडवे शब्द
१.     घन किंवा प्रवाही पदार्थाची वाफ करून पुन्हा त्याचा अवस्थेत रूपांतर करण्याची क्रिया,
४.     गायक, वादक यांचा संच, ऑर्केस्ट्रा,
६.     प्रशंसा, कौतुक,
७.     दोन बोटांचे माप,
९.     मगज, फळातील भाग,
१०.     मूर्तीच्या चेहऱ्याभोवतालचे तेजोवलय,
११.     हरणाची एक जात,
१३.     कळकळ, आपुलकी,
१५.     मेहनत, कष्ट,
१८.     पक्ष्याच्या नजरेतून, उंचावरून दिसणारे (दृश्‍य),
२०.     खांबावर आडवी टाकलेली तुळई,
२१.     पराधीन, दुर्बळ,
२३.     शेवट, निकाल,
२४.     कौमार्याचा बहर, अपूर्वता,
२५.     हत्या, खून,
२७.     संस्थेचा शिल्लक निधी, ठेव,
२८.     काठीत पाते दडवलेले शस्त्र,
२९.     कमळ,
३२.     रडण्यासाठी पसरलेले तोंड,
३३.     वाताहत, पांगापांग

उभे शब्द
१.     भरभराटीचे, उत्कर्षाचे दिवस,
२.     खाण्यापिण्यावर नियंत्रण, यावर पडणे मात्र फायदेशीर,
३.     तिरपी धार असलेला शस्त्रक्रियेचा चाकू,
४.     आर्यांचा जंगलात निघून जाण्याचा काळ,
५.     तुळशीची विशिष्ट आकाराची कुंडी,
८.     देहांताचे शासन देण्याचा टोकदार खांब,
९.     तुकडी, विभाग,
१२.     मनगटाचे माप,
१४.     उच्च प्रतीचा साधू किंवा गोसाव्यांचा नायक,
१६.     मोठा विंचू,
१७.     थांग, जलाशयाची खोली,
१९.     उदंड, अमाप,
२०.     जलाशयाकाठी उगवणारे गवत,
२१.     थोडी करमणूक,
२२.     प्रेत, निर्जीव शरीर,
२४.     वरिष्ठांना दिलेल्या भेटवस्तू,
२६.     भीतीचा धक्का,
३०.     किडकिडीत, लुकडा,
३१.     उपकार किंवा कर्ज

फोटो फीचर

संबंधित बातम्या