Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा एक फायदा म्हणजे आपण घरबसल्या खरेदी करू लागलो पण अशा व्यवहारात कधी कधी तांत्रिक अडचणींमुळे तर कधी ग्राहकांच्या अपुऱ्या ज्ञानामुळे फसवणूक झाल्याची भावना येते. म्हणूनच ऑनलाइन शॉपिंगमधले dos and don'ts जाणून घ्या आणि घरबसल्या खरेदीचा आनंद लुटा. ऑनलाइन खरेदी कशी करावी? - क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी करता येते. - इंटरनेट बॅंकिंगच्या माध्यमातूनही अशी खरेदी करता येऊ शकते.

Saturday, March 10, 2012 AT 12:00 AM (IST)

आधीच ऑर्डर द्या - विमानात मिळणाऱ्या "स्पेशल मील'ची ऑर्डर तिकीट बुकिंगच्यावेळीच द्यावी. - डाएट, विविध धर्मांचे विविध खाद्यपदार्थ यांचा विचार करूनच हे मील बनविलेले असते. - ऑर्डर द्यायला विसरलात, तर एअरलाइन कंपनीच्या नियमाप्रमाणे, ऑर्डर किती वेळ आधी द्यावी लागते, ते विचारावे. 72-48 तास आधीही ऑर्डर घेतली जाते. - देशांतर्गत प्रवास करायचा असेल, तर जेवणाचे फार पर्याय नसतात.

Saturday, December 24, 2011 AT 12:00 AM (IST)

फक्त दहा मिनिटे - जेव्हा तुम्हाला सिगारेट ओढाविशी वाटेल, तेव्हा त्या क्षणापासून पुढची दहा मिनिटे सिगारेट न ओढण्याचा प्रयत्न करा. - मात्र, या प्रक्रियेत सातत्य हवे. स्वत:ला बजावा, एकही नाही - "हे शेवटचे.. यानंतर नाही' हा संकल्पच व्यसनाला कायम ठेवतो. - त्यामुळे स्वत:च्या समाधानासाठी अशी उत्तरे स्वत:लाच न देता. एक सिगारेट ओढणे टाळल्यास पुढच्या आपोआप टळतील.

Saturday, December 10, 2011 AT 12:00 AM (IST)

कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची सूचना मिळाली, की "हाय अलर्ट' दिला जातो. अमेरिकेत यालाच "रेड कोड' म्हणतात. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्याला दहा वर्षे झाल्याने "अल कायदा'चा धोका लक्षात घेऊन अमेरिकेत नुकताच "रेड कोड लेव्हल 3'चा इशारा देण्यात आला होता. हा इशारा कोणत्याही क्षणी लष्करी कारवाईही करता येईल, अशा पद्धतीचा होता. भारतात "हाय अलर्ट' असतो, तेव्हा पुढील गोष्टी पाहिल्या जातात.

Saturday, September 17, 2011 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2011 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: