आर्थिक

गेल्या आठ-दहा दिवसातील महत्त्वाची बातमी म्हणजे, केंद्र सरकारचे प्रमुख सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी कौटुंबिक जबाबदारीचे कारण सांगून आपल्या पदाचा राजीनामा दिला व ते...
मागचा लेख लिहिल्यानंतर मंगळवारी १२ जूनला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरिया या कम्युनिस्ट राज्याचे सर्वेसर्वा अध्यक्ष किम जॉन युन यांची सिंगापूर येथे ऐतिहासिक...
गेल्या आठवड्यात चीनमध्ये क्विंगडाओ इथे शांघाय सहकारी संस्थेच्या (SCO) बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे सर्वेसर्वा अध्यक्ष शी.झिनपिंग यांची गाठ झाली. नेहमीप्रमाणे भारत -...
जून महिना सुरू झाला असल्याने, केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाचे आगमन झाले आहे व वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. पेट्रोल व डिझेल मात्र भडकत असल्याने त्यावर विरोधी पक्ष...
सततच्या कमी होणाऱ्या व्याज दरामुळे ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून येते. असे असले तरी ज्येष्ठांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने गुंतवणुकीसाठी दोन पर्याय...
गेल्या आठवड्यात मे महिन्याच्या शेवटी रालोआ सरकारला चार वर्षे पूर्ण झाली. भाजपजवळ पूर्ण बहुमत असल्याने अन्य पक्ष नामधारीच आहेत. भाजपच्या केंद्र सरकारमधील प्रमुख मंत्र्यांची...