बुकशेल्फ

जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर ‘वारूळ’ कादंबरीमधील मुंगी आणि माणसातला संवाद अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. या संदर्भात प्रत्येकाने मुंगीएवढा वाटा उचलला तरी मोठा फरक पडू...
कविता आणि शायरी यांच्यावर मनोमन प्रेम करणाऱ्या कुठल्याही रसिकाला साहिर लुधियानवी या नावाविषयी एक अपार आत्मीयता असते. साहिरविषयी बोलायला त्याला आवडते, ऐकायला आवडते, वाचायला...
प्रवासाचा किडा चावलेली माणसे किती विविध प्रकारे जगण्याचा आनंद घेत असतात! ती स्वतः फिरतात; त्यासाठी वेगवेगळी ठिकाणे, नित्य नवी कारणे शोधतात. छायाचित्रण करतात, प्रदर्शने भरवतात...
‘अशाश्‍वताच्या समशेरीवर’ हे पुस्तक म्हणजे हवामान बदलाच्या रौद्र संकटाचे भारतीय संदर्भ या विषयावर वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या काहीशा लहान, नेमक्या लेखांचे संकलन आहे....
‘मिलेनियल्स पॉइज्ड टू लीड’ हे पुस्तक लिहिताना मिलेनियल्स पिढीबद्दल मनात अनेक विचार होते, अभ्यास होता, कारण माझे करिअर या पिढीला घडवण्यात गेले.  साधारण १९८० ते...
‘पायखुटी’ म्हणजे नाठाळ बैलांना ताब्यात ठेवण्यासाठी बांधलेली जाड काठी आणि त्याला बांधलेला दोर.  हे शीर्षक आशयाला अगदी समर्पक आहे. नायकाच्या पायाला खलनायकाने बांधलेली खुटी...