हास्यचित्रे

गुरुवार, 22 मार्च 2018

हजारो कोटींचं कर्ज घेऊन बँकांना फसवणाऱ्यांच्या चौकशीप्रकरणात गुंतलेल्या सरकारनं आता पन्नास-साठ लाखांचं किरकोळ कर्ज बुडवणाऱ्यांना सरळ ‘कर्जमाफी’ जाहीर करून मोकळं व्हावं!