राजीव साने यांची उलटतपासणी 

रोहित हरीप
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

प्रश्‍न आणि संकलन : डॉ. अजय ब्रह्मनाळकर, संजीवनी चाफेकर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे

किंमत : ३०० रुपये.

पाने : २३१

पाश्‍चिमात्त तत्त्वज्ञान, धर्म, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, समाजकारण, राजकारण या क्षेत्रात पडणाऱ्या प्रश्‍नांची सैद्धांतिक मांडणी राजीव साने सहजरीत्या कशी करू शकतात हा प्रश्‍न वाचकांना कायम पडतो. राजीव सानेंची जडणघडण, त्यांची तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत, त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे यासारख्या अनेक गोष्टी राजीव सानेंच्या मुलाखतीच्या माध्यमातून या पुस्तकात उलगडतात.

संबंधित बातम्या