लढा नर्मदेचा  

रोहित हरीप
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

लेखक : नंदिनी ओझा

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे

किंमत : ३५० रुपये.

पाने : २७०

स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठे आणि सर्वांत जास्त काळ सुरू असलेले आंदोलन म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन. या जनआंदोलनाचे नेतृत्व करणारे दोन प्रमुख आदिवासी नेते केवलसिंग वसावे आणि केशवभाऊ वसावे यांच्या दीर्घ मुलाखती या पुस्तकात छापण्यात आल्या आहेत. या मुलाखती म्हणजे या जनआंदोलनाचा एक प्रकारचा मौखिक इतिहास आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या वेगळ्याच पैलूंवर हे पुस्तक प्रकाश टाकते.

संबंधित बातम्या