परमवीर गाथा

रोहित हरीप
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

लेखक : रचना बिश्‍त- रावत

अनुवाद : भगवान दातार

प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे

किंमत : २०० रुपये.

पाने : २१५

भारत-चीन युद्ध असो किंवा १९९९चे कारगिलवर झालेले आक्रमण प्रत्येक वेळी भारतीय सैनिक जिवाची बाजी लावून लढला. प्राण पणाला लावून लढलेल्या आणि वेळेला प्राणांची आहुती दिलेल्या २१ वीरांना परमवीर चक्र या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले. ज्या शौर्यासाठी त्यांना गौरवण्यात आले त्या प्रसंगाचे जिवंत चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या