शौर्यगाथा 

रोहित हरीप
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

लेखक : मेजर जनरल शुभी सूद

प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे

अनुवाद : भगवान दातार

किंमत : २०० रुपये.

पाने : १८३

स्वातंत्र्यापासून भारतावर शेजारी देशांकडून आक्रमणे झाली. दहशतवाद्यांच्या मदतीने भारतीय संरक्षण व्यवस्था खिळखिळी करण्याचे अव्याहत प्रयत्न करण्यात आले. या प्रत्येक लढाईत आपल्या जवानांच्या शौर्यामुळे देशाची सुरक्षा अबाधित राहिली. ही सुरक्षा अभेद्य ठेवणाऱ्या प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांची शौर्यगाथा.

संबंधित बातम्या