वाहन कर्जाचा योग्य पर्याय...

जयंत मराठे 
बुधवार, 21 मार्च 2018

कुठल्याही कर्जासाठी ग्राहकाचे सिबिल रेकॉर्ड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सिबिल रेकॉर्डनुसार तुम्ही जर धोकादायक गटात असाल, तर तुम्हाला कर्ज देणे वित्तसंस्थांसाठी जोखमीचे ठरते. त्यामुळे यापुढील काळात प्रत्येकाने सिबिल रेकॉर्ड उत्तम ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाहन उद्योगात सर्वाधिक चर्चा आणि या उद्योगाला चालना देणारी बाब म्हणजे वाहन कर्ज. मोटारींचा तसेच दुचाकींचा खप कर्जावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. ज्याप्रमा