विशेष शब्दकोडे

किशाेर देवधर
बुधवार, 28 मार्च 2018

आडवे शब्द
१.     कोल्हापूरमधील कुस्त्यांचे स्टेडियम असलेला भाग,
४.     कोल्हापूरचा प्रसिद्ध असलेला तांबडा व पांढरा पदार्थ,
६.     झरोक्‍यातून येणारा किरण,
७.     देवी भागवत पुराणात करवीरनगरीच्या महालक्ष्मीला असे संबोधण्यात आले आहे,
८.     कुबेराचा सेवक,
९.     ज्योतिषातील मगरीची रास,
११.    सप्तस्वरांची धून,
१३.     सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा यांच्या सीमेवरील नदी,
१५.     रंग किंवा माणसापेक्षा दसपट असलेले कपड्याचे तेज,
१६.     आधण-उकळी,

आडवे शब्द
१.     कोल्हापूरमधील कुस्त्यांचे स्टेडियम असलेला भाग,
४.     कोल्हापूरचा प्रसिद्ध असलेला तांबडा व पांढरा पदार्थ,
६.     झरोक्‍यातून येणारा किरण,
७.     देवी भागवत पुराणात करवीरनगरीच्या महालक्ष्मीला असे संबोधण्यात आले आहे,
८.     कुबेराचा सेवक,
९.     ज्योतिषातील मगरीची रास,
११.    सप्तस्वरांची धून,
१३.     सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा यांच्या सीमेवरील नदी,
१५.     रंग किंवा माणसापेक्षा दसपट असलेले कपड्याचे तेज,
१६.     आधण-उकळी,
२०.     रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या बेटावर अहमदनगर सुलतानाचा मंत्री मलिक अंबर याने उभारलेला किल्ला,
२१.     युक्तिवाद,सारवासारव, 
२२.     पृथ्वीच्या तीन थरांपैकी दुसरा,यात लोखंडासारखे धातू आढळतात,
२५.     वाट फुटेल तिकडे धावत सुटणे,
२६.     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ असलेला पांढरी वाळू असलेला समुद्र किनारा,स्कूबा डायव्हिंगमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरलेला

उभे शब्द
१.     विशेषतः,
२.     वक्रता किंवा शाळेतील,बागेतील आसन,
३.     याचे पोर सुरातच रडणार,
४.     अवनी,पृथ्वी,
५.     गाईंचा कळप,
७.     अमसुलाचे फळ,
९.     गर,फळातील भाग,
१०.    समुद्राकडून जमिनीकडे वाहणा-या वा-याचा प्रकार,
११.    बोचणी,मनातील दु:ख,
१२.    विष्णूच्या या सहाव्या अवताराने बाण मारून समुद्राला मागे सरकण्यास सांगितले आणि कोकणदेशाची निर्मिती झाली असा पुराणात उल्लेख आहे,
१३.     वितुष्ट,वाकडे,
१४.     कोकणातील वतनदार,
१६.     किमया,कामगिरी,
१७.     नाइलाज,
१८.     सनई,चौघडा यांचा संच,
१९.     अंबाबाई कुलदैवत असलेल्या कराडच्या या राजघराण्याने कोल्हापूरची स्थापना केली,
२२.     शेतीवरील कर,
२३.     जननी,आई,
२४.     फसव्या, लबाड

फोटो फीचर

संबंधित बातम्या