शब्दकोडे 

   किशोर देवधर  
गुरुवार, 22 मार्च 2018

आडवे शब्द

आडवे शब्द

१.     जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत,
७.     लकेर, आलाप,
८.     होडी, नाव,
११.     आकांत, शोक,
१३.     कापडाची वक्रता,
१४.     फरक, अंतर, 
१७.     अशील, वकिलाचे गिऱ्हाईक,
१९.     टापू, सुभा,
२०.     जात्याचा दगड किंवा कानाची कड,
२२.     पाण्यात राहून माशाशी हे शत्रुत्व करू नये,
२३.     पोटात होणाऱ्या कृमी,
२४.     शक्ती, ताकद,
२६.     शंका, संशय,
२७.     जीन, खोगीर,
२८.     प्रामाणिक,
३०.     आडमुठा, याच्या माथी काठी,
३१.     व्रण, जखम,
३२.     कानठळ्या बसवणारा आवाज,
३३.     बारीक फोडांचा समूह,
३४.     आग रामेश्‍वरी लागली तर हा सोमेश्‍वरी जाऊन काय उपयोग?,
३५.     चिटोरा, कागदाचा तुकडा.

उभे शब्द
१.     त्रास, येरझाऱ्या,
२.     अरण्य, जंगल,
३.     मुत्सद्दी किंवा देणारा,
४.     संवाद, चर्चा (पत्रकारांबरोबर), 
५.     लव, त्वचेवरील केस,
६.     म्हणणे, बोलणे, गीतेतील संजयचे,
९.     चांदण्यावर प्रेम करणारा पक्षी,
१०.    न हलवता येण्याजोगा मालमत्तेचा प्रकार,
१२.     भेदभाव, एकाला झुकते माप देणे,
१५.     फार मोठी जखम,
१६.     धिप्पाड, शक्तिशाली,
१८.     वेळेचा भाग किंवा साक्षात मृत्यू,
२१.     दूरदूरचा संपर्क
२२.    गावठी वैद्यकीय उपचार करणारा,
२३.     विषाणू नष्ट करणारे,
२४.     ब्याद, नसती पीडा,
२५.     मान्यता किंवा गंजिफाच्या खेळातील लागलेली पाने,
२७.     जबाबदारी पासून दूर जाणारा, माघार घेणारा,
२८.     विभाग, टापू,
२९.     विशिष्ट शैली, अदा,
३१.     माफ करण्याजोगे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या