शब्दकोडे ८२

किशोर देवधर
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

आडवे शब्द
१.     संगीतातील सातवा स्वर किंवा बिहार, उत्तर प्रदेशातील एक जमात,
३.     नुकसान झाल्यास भरपाई मिळण्याची व्यवस्था,
५.     संगीतातील तिसरा स्वर किंवा अफगाणिस्तानमधील एक प्राचीन राजवट,
७.     फांदी किंवा विभाग,
९.     नीच, दुष्ट माणूस,
१०.     पाऊल किंवा अधिकाराची जागा,
१२.     सरकारी मुखत्यारपत्र,
१५.     मृदंगाच्या तोंडाभोवतालचे कातडी कडे,
१७.     वृद्धी, फैलाव,
१८.     हळू, मंदगती,
१९.     एखादी गोष्ट नशिबातच लिहिलेली असते या अर्थाचा वाक्रप्रचार,
२१.    भरपूर सावली देणारा वृक्ष,

आडवे शब्द
१.     संगीतातील सातवा स्वर किंवा बिहार, उत्तर प्रदेशातील एक जमात,
३.     नुकसान झाल्यास भरपाई मिळण्याची व्यवस्था,
५.     संगीतातील तिसरा स्वर किंवा अफगाणिस्तानमधील एक प्राचीन राजवट,
७.     फांदी किंवा विभाग,
९.     नीच, दुष्ट माणूस,
१०.     पाऊल किंवा अधिकाराची जागा,
१२.     सरकारी मुखत्यारपत्र,
१५.     मृदंगाच्या तोंडाभोवतालचे कातडी कडे,
१७.     वृद्धी, फैलाव,
१८.     हळू, मंदगती,
१९.     एखादी गोष्ट नशिबातच लिहिलेली असते या अर्थाचा वाक्रप्रचार,
२१.    भरपूर सावली देणारा वृक्ष,
२४.     जंगल, अरण्य,
२६.     चिथावणी, आतून उत्तेजन,
२८.    हौद किंवा यज्ञाची खाच,
२९.    पचका, फजिती,
३०.     जास्त कामाचा त्रास,
३३.     हरलेला, प्रभावाखाली दबलेला,
३४.     सनई, चौघडा यांचा संच,

उभे शब्द

१.     ज्याला खरकट्याचा स्पर्श नाही असे किंवा अशा भांड्यात पदार्थ करपत नाही,
२.     स्थिती, अवस्था किंवा वस्त्राच्या टोकाची सुते,
४.     पगार किंवा मानधन न घेता काम करणारा पदाधिकारी,
५.     स्वर्गातील गायक,
६.     घर किंवा तीर्थक्षेत्र,
८.     विशेष, महत्त्वाचे,
११.    मोठा नगारा किंवा कडाबीन, एक प्रकारची तोफ,
१३.     दुर्दैव,
१४.     ओढाळ गुराच्या गळ्यात अडकवलेले लाकूड,
१६.     एखाद्या गोष्टीशी दोन हात करण्यापेक्षा दूर जाण्याचा सिद्धांत,
१७.     रास्त, योग्य,
१८.     घावन, अंबोळी,
२०.     बेळगावची प्रसिद्ध मिठाई,
२२.     विपुलता, चंगळ,
२३.     धागे तुणून वस्त्राचे भोक बुजविण्याची क्रिया,
२५.     पावसापासून बचाव करणारे रोगण लावलेले कापड,
२७.     सुखी माणसाचा अंगरखा,
३१.     फेरी मारून केलेला पहारा,
३२.     रानरेडा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या