शब्दकोडे ६७

किशोर देवधर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

शब्दकोडे ६७

आडवे शब्द :
१. अंतर्भाव, सामील केलेले,
४. चार युगांपैकी पहिले ज्याला सत्ययुग असेही म्हणतात, 
६. रोग, दोष, 
७. खात्री, भरवसा, 
८. देवपूजेची उपकरणे ठेवण्याची बांबूची पेटी,
९. फणसाची एक जात,
११. मोठा खजिना किंवा ज्योतिषातील एक मुहूर्त,
१३. भुंगा, भोवरा,
१५. नेमका कोणता निर्णय घ्यावा याच्या संभ्रमात पडलेला,
१८. अपरिपक्व,
१९. धुऊन नाहीसे करणे, प्रक्षालन,
२०. पायी चालणारा,
२२. अळे, खाचर,
२४. खरेदी,
२६. प्रसन्न करणारी वाऱ्याची मंद लहर,
२७. रसीद, पावती,
२९. वदंता, कानावर बातमी येणे,
३०. पसरट पातेले,
३१. बटण अडकवण्याचे छिद्र 

उभे शब्द :
१. सूर्याचे एक नाव,
२. या वनस्पतीचे सुगंधी तेल केसांना चांगले,
३. हिरमोड, रसभंग,
४. किटाणू, जंतू, 
५. लक्ष्मीचे वाहन, दिवाभीत,
७. महिषा, रेडा,
८. दाक्षिणात्य कालवणाचा एक प्रकार,
१०. हेम, सोने,
११. वासाचा लोट, 
१२. खुबी, रहस्य, 
१४. लफंगा, लबाड,
१५. आपल्या राष्ट्रीय चिन्हातील बैलाचे चित्र असलेले चक्र,
१६. राज्यसभा व लोकसभा,
१७. दुकान असलेले खोके किंवा झोपडी,
१८. कृपावंत, दयाळू,
२०. हा कुणाचा कुणाच्या पायात नसणे म्हणजे सावळा गोंधळ,
२१. फिरकी, गुंडाळी,
२३. ऐटबाज, सुंदर,
२५. स्फुल्लिंग, 
२६. बेसनाचे तिखट तोंडीलावणे, पिठले,
२८. ओरखडा

संबंधित बातम्या