स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
शुक्रवार, 16 मार्च 2018
क्विझ
- महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने कोणासाठी एका द्रुत संपर्क प्रणाली (RRS) च्या प्रथम टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला?
अ) किशोरी माता ब) पीडित बालक
क) संकटात सापडलेल्या महिला व मुली ड) किशोरवयीन मुली
- CSIR-NAL द्वारा निर्मित ____ या १४ आसनी स्वदेशी विमानाने आपले पहिले उड्डाण यशस्वीरीत्या पार पडले.
अ) SARAS PT1N ब) YOGA SK-A
क) KIRAN XN ड) ADITYA N-1H
- प्रजासत्ताक दिनानिमित्त किती पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस पदके जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उद्या त्यांना पदक दिले जाणार आहे.
अ) ११२ ब) ५६९ क) ६९९ ड) ७९५
- महाराष्ट्रातील कोणाला वर्ष २०१७ साठी जीवन रक्षा पदक शृंखला पुरस्कार जाहीर झाले नाही?
अ) राजेंद्र गुरव ब) भानू पांडे क) शुभंकर म्हात्रे ड) प्रणय तांबे
- ऑक्सफर्ड डिक्शनरीने भारतीय राष्ट्रभाषा हिंदीचा ______हा शब्द ‘वर्ष २०१७ चा हिंदी शब्द‘ म्हणून जाहीर केले आहे.
अ) संस्कृती ब) आधार क) कविता ड) परिजन
- पूर्णपणे भारतात विकसित केली गेलेली लस ‘रोटावॅक्स -WHO च्या ‘पूर्व-पात्र‘ चाचणीत खरी उतरली. ही लस कोणत्या आजारासाठी दिली जाते?
अ) अतिसार ब) विषमज्वर क) पोलिओ ड) वरील सर्व.
- कोणत्या संघाने राष्ट्रीय क्रिकेट जगतातला सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकला?अ) कर्नाटक ब) विदर्भ क) तमिळनाडू ड) दिल्ली
- महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक-खासगी भागीदारीने (PPP) वैद्यकीय महाविद्यालय, ____ खाटांचे रुग्णालये स्थापन करण्यासंबंधी व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठित केली आहे.
अ) २०० ब) ३०० क) ४०० ड)२५०
- पूर्व आफ्रिकेत कोणत्या बेट राष्ट्राबरोबर भारताने असोमप्शन बेटावर सुविधा केंद्राच्या निर्मितीसाठी सुधारित करार केला?
अ) सेशेल्स ब) होंडुरास क) मादागास्कर ड) मलावी
- प्रथम ‘आंतरराष्ट्रीय कला मेळाव्या’चे आयोजन ४-१८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत कोठे करण्यात आले?
अ) जयपूर ब) पुष्कर क) दिल्ली ड) अजमेर
- वर्ष २०१६-२०१८ दरम्यान जागतिक कर्करोग दिनाची संकल्पना काय आहे?
अ) फाइट विथ कॅन्सर ब) फाइट अगेन्स्ट कॅन्सर
क) वुई कॅन डिफीट कॅन्सर ड) वुई कॅन.आय कॅन.
- कोणत्या राज्याने ’भूस्थानिक जागतिक उत्कृष्टता पुरस्कार २०१८‘ जिंकला?
अ) राजस्थान ब) ओडिसा क) महाराष्ट्र ड) मध्यप्रदेश
- न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या ‘ICC अंडर-१९ विश्वचषक २०१८’ स्पर्धेचा उपविजेता कोण आहे?
अ) भारत ब) न्यूझीलंड क) पाकिस्तान ड) ऑस्ट्रेलिया
- गुवाहाटीमध्ये कोणत्या शेजारी देशाने महावाणिज्य दूतावास उघडले?
अ) नेपाळ ब) भूतान क) म्यानमार ड) चीन
- राज्यात हुंडा पद्धतीला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्य शासनाने गरीब कुटुंबातल्या मुलींसाठी सामूहिक विवाह धोरण तयार केले?
अ) उत्तरप्रदेश ब) बिहार क) महाराष्ट्र ड) राजस्थान
- भारतीय जनता पक्षाचे आमदार हुकूम सिंह यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या राज्याचे रहिवासी होते?
अ) बिहार ब) उत्तर प्रदेश क) ओडिसा ड) हिमाचल प्रदेश
- खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या शेवटी पदकतालिकेत कोणते राज्य १९ पदकांसह प्रथम स्थानी होते?
अ) तमिळनाडू ब) महाराष्ट्र क) हरियाना ड) पंजाब
- पुरातत्त्व संशोधकांनी मध्य अमेरिकेच्या कोणत्या प्रांतात ६० हजारहून अधिक लपलेले माया अवशेष शोधून काढले?
अ) एल साल्वाडोर ब) बेलिझ क) कोस्टा रिका ड) ग्वाटेमाला