क्विझ 

   मुकुल रणभोर
गुरुवार, 22 मार्च 2018

१)     यूएस चेंबर ऑफ कॉमर्सच्या ताज्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) निर्देशांक संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत ते ओळखा.
    I - भारत निर्देशांकात ४४ व्या क्रमांकावर आहे.
    II - निर्देशांकात स्वीडन पहिल्या क्रमांकावर आहे.
    अ) I बरोबर ब) II बरोबर
    क) I व II दोन्ही बरोबर ड) I व II दोन्ही चूक.

२)     कोणत्या शहरात ‘स्वच्छ भारत सॅनिटेशन पार्क’ उभारण्यात आले?
    अ) दिल्ली ब) बनारस क) मुंबई ड) बंगलोर

१)     यूएस चेंबर ऑफ कॉमर्सच्या ताज्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) निर्देशांक संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत ते ओळखा.
    I - भारत निर्देशांकात ४४ व्या क्रमांकावर आहे.
    II - निर्देशांकात स्वीडन पहिल्या क्रमांकावर आहे.
    अ) I बरोबर ब) II बरोबर
    क) I व II दोन्ही बरोबर ड) I व II दोन्ही चूक.

२)     कोणत्या शहरात ‘स्वच्छ भारत सॅनिटेशन पार्क’ उभारण्यात आले?
    अ) दिल्ली ब) बनारस क) मुंबई ड) बंगलोर

३)     भारतीय नौदलाच्या कोणत्या केंद्रावर ’एकात्मिक स्वयंचलित हवाई हवामानशास्त्र प्रणाली (IAAMS)’ प्रस्थापित केली गेली?
    अ) INS प्रकाश ब) INS कामराज क) INS गरुड ड) INS सूर्य

४)     ‘ITTF ओमान वर्ल्ड ज्युनिअर अँड कॅडेट ओपन टेबल टेनिस’ स्पर्धेत भारताने किती पदकांची कमाई केली?
    अ) एकूण ३० ब) एकूण ७ 
क) एकूण ५ ड) एकही नाही.

५)     आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्त होणाऱ्या प्रथम महिलेचे नाव ओळखा.
    अ) इंद्रा नुयी ब) सुधा मूर्ती क) वाणी कोला ड) मेरी बर्रा

६)     कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेश शासनाने शिखांच्या विवाह नोंदणीसाठी ‘आनंद विवाह अधिनियम २०१८’ अधिसूचित केला?
    अ) पंजाब ब) हरियाना क) दिल्ली ड) महाराष्ट्र

७)    भीमा-कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या न्यायिक आयोगाचे नेतृत्व कोणाकडे देण्यात आले आहे?
    अ) श्रीकांत पाटील ब) सुमीत मलिक 
क) जयवंत दळवी ड) जय नारायण पटेल

८)     फेब्रुवारी २०१८ मध्ये कोणत्या प्रसिद्ध ओडिया साहित्यकाराचे निधन झाले?
    अ) मनोज दास ब) प्रतिभा राय 
    क) चंद्रशेखर रथ ड) हरिप्रसाद दास
९)     कोणी मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची सूत्रे हातात घेतली?
    अ) अभिलाषा कुमारी ब) नजमा हेपतुल्ला 
    क) कामराज मोहंती ड) प्रकाश कदम

१०)    पाकिस्तानमधील प्रसिद्ध महिला वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्या _____ यांचे निधन झाले आहे.
    अ) नाझिया हसन ब) आसमा जहागीर 
    क) राबिया कारी ड) यांपैकी नाही.

११)     औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पामध्ये निर्माण होणाऱ्या राखेच्या व्यवस्थापनासाठी कोणते मोबाईल ॲप सुरू करण्यात आले?
अ) ट्रॅक ॲश ब) मॉनिटरिंग ॲश 
क) ॲश मॉनिटरिंग ड) ॲश ट्रॅक

१२)     कोणत्या बॅंकेचा NeSL सोबत माहिती उपयुक्तता संदर्भात करार झाला?
    अ) भारतीय स्टेट बॅंक ब) पंजाब नॅशनल बॅंक क) बॅंक ऑफ बडोदा ड) आंध्र बॅंक

१३)    कोणत्या देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्रॅंड कॉलर’ देऊन सन्मान करण्यात आला?
    अ) पॅलेस्टाईन ब) जॉर्डन 
    क) ब्रिटन ड) इस्राईल

१४)     कोणत्या आखाती देशाच्या राजधानीमध्ये हिंदू धर्माशी संबंधित पहिल्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले?
    अ) कुवेत ब) ओमान क) जॉर्डन ड) संयुक्त अरब अमिराती

१५)    कोणत्या हिंदी चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली?
    अ) पद्मावती ब) पद्मावती क) फिरंगी ड) पॅडमॅन

१६)    चार्लोट काल्ला हिने दक्षिण कोरियात प्योंगचांग येथे आयोजित हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले. काल्ला ही कोणत्या देशाची खेळाडू आहे?
    अ) रशिया ब) अमेरिका क) उत्तर कोरिया ड) स्वीडन

१७)    कोणत्या विद्यापीठात ‘स्पोकन संस्कृत’ अभ्यासक्रमासाठी केंद्र उघडण्यात आले?
    अ) दिल्ली विद्यापीठ ब) जेएनयू 
    क) गुजरात विद्यापीठ ड) हैदराबाद विद्यापीठ
 

संबंधित बातम्या