स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझचे उत्तर ः १) ब २) अ ३) क ४) ड ५) क ६) ड ७) क ८) ड ९) अ १०) ब ११) अ १२) अ १३) ड १४) अ १५) अ १६) ब १७) क १८) ब १९) अ २०) ड
१) कोणत्या राज्यात १० एप्रिल २०१८ रोजी जागतिक होमिओपॅथी दिनी आयुष राज्य मंत्र्यांनी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले?
अ) मुंबई ब) दिल्ली क) चेन्नई ड) बंगळूर
२) पश्चिम बंगाल राज्य शासनाने ______ चे १०० वर्षे चिन्हांकित करण्यासाठी १८ सदस्यांची समिती तयार केली.
अ) बंगाली चित्रपट ब) बंगाली नृत्य क) बंगाली साहित्य ड) बंगाली संस्कृती
३) कोणत्या देशाने दुहेरी वापर होऊ शकणाऱ्या वस्तूंच्या उत्तर कोरियाकडे होणाऱ्या निर्यातीवर बंदी घातली?
अ) भारत ब) नेपाळ क) चीन ड) बांग्लादेश
४) कोणत्या देशाने स्टेम सेल्सच्या विकासासाठी दोन रसायनांच्या मिश्रणामधून एक अभिनव पद्धत विकसित केली?
अ) नेपाळ ब) जपान क) अमेरिका ड) चीन
५) कोणत्या देशाने 'जल, पर्यावरण आणि हवामान बदल' या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली?
अ) चीन ब) रशिया क) नेपाळ ड) जपान
६) राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आफ्रिकेतल्या राष्ट्राला भेट दिली. ही भारतीय प्रमुखाने ________ ला दिलेली पहिली-वहिली भेट आहे.
अ) टोंगो ब) बोस्निया क) लोको ड) इक्वेटोरियल गिनी
७) कोणत्या देशाने ८ व्या रंगभूमी ऑलिंपिकचे आयोजन केले?
अ) चीन ब) इंडोनेशिया क) भारत ड) भूतान
८) अकार्यक्षम संपत्तीच्या समस्येवरून खालीलपैकी कोणत्या बॅंका भारतीय रिझर्व बॅंक (RBI) च्या निरीक्षणाखाली आल्या आहेत?
I. बॅंक ऑफ इंडिया II. अलाहाबाद बॅंक III. देना बॅंक IV. यूको बॅंक V. IDBI बॅंक
अ) I, II आणि III ब) I, III क) IV, V ड) वरील सर्व
९) जर्मनीच्या कोणत्या फुटबॉल संघाने ४८ बुंडेसलीगा स्पर्धेचा किताब जिंकला?
अ) बायर्न म्युनिच ब) हॅम्बर्गर एसव्ही क) वेरदर ब्रेमेन ड) बोरुसिया डॉर्टमुंड
१०) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कोणत्या शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले?
अ) मुंबई ब) दिल्ली क) पुणे ड) चेन्नई
११) कोणत्या विषयाबाबत विद्यार्थ्यांची भीती दूर करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने भूपेंद्रसिंह चुडासामा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली?
अ) गणित ब) इंग्रजी क) भौतिकशास्त्र ड) इंग्रजी
१२) नवीन आणि नवीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाकडून ‘इच्छापत्र’ मागविण्यात आलेल्या पहिल्या सागरी पवन ऊर्जा प्रकल्पाची क्षमता किती आहे?
अ) 1000 MW ब) 500 MW क) 900 MW ड) 1200 MW
१३) आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत कोणत्या क्रमांकावर आहे?
अ) १८६ ब) १०१ क) ११० ड) १३०
१४) कोणाची NASSCOM चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली?
अ) ऋषद प्रेमजी ब) रमण रॉय क) देबानजी घोष ड) नारायण मूर्ती
१५) ऑगस्ट-१८ मध्ये कोणत्या देशात ११ व्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन केले जाणार आहे?
अ) मॉरिशस ब) केनिया क) एथोपीआ ड) टांझानिया
१६) भारताने कोणत्या देशाबरोबर खनिज अन्वेषण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी एक करार केला?
अ) जिबोती ब) मोरोक्को क) इटली ड) अर्मेनिया
१७) बिहारचे पहिले फोटोव्होल्टाइक मॉड्युलर निर्मिती संयंत्र कोणत्या जिल्ह्यात उघडण्यात आले?
अ) गया ब) पटना क) भोजपुर ड) मोतीहारी
१८) भारताच्या कोणत्या राज्यात तिसरी ‘भारत-रशिया लष्करी-औद्योगिक परिषद' आयोजित करण्यात आली?
अ) मध्यप्रदेश ब) तमिळनाडू क) आसाम ड) महाराष्ट्र
१९) बॅंक्स बोर्ड ब्युरोचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
अ) भानू प्रताप ब) विकास चढा क) नीरव व्होरा ड) अशोक गुप्ता
२०) खालीलपैकी कोणाच्या हस्ते FRRO (इलेक्ट्रॉनिक-फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) या संकेतस्थळ आधारित अनुप्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला?
अ) नरेंद्र मोदी ब) व्यंकय्या नायडू क) राम नाथ कोविंद ड) राजनाथ सिंग