स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझ
क्विझचे उत्तर : १) अ २) अ ३) ड ४) ब ५) ब ६) अ ७) ब ८) अ ९) ड १०) ड
११) ब १२) क १३) क १४) अ १५) ब १६) क १७) क १८) ड १९) ब
१) आरबीआयने कोणत्या बॅंकेवर नवीन कर्ज देण्यावर निर्बंध लादले आहे?
अ) अलाहाबाद बॅंक ब) ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स क) कॅनरा बॅंक ड) कर्नाटक बॅंक
२) कोणत्या राज्यात अलीकडेच ई-वे बिल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे आणि ती
राज्यात १६ मे २०१८ पासून अमलात आणली जाणार आहे?
अ) आसाम ब) महाराष्ट्र क) हरियाना ड) ओडिशा
३) खालीलपैकी कोणत्या राज्यांसह आयुष्मान भारत योजनेसाठी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सामंजस्य करार केलेत?
I. हिमाचल प्रदेश II. जम्मू व काश्मीर III. हरियाना IV. उत्तराखंड
अ) I व II ब) II व III क) I व IV ड) वरील सर्व
४) कोणत्या शहरात भारतीय सीमाशुल्क व भारतीय टपाल खात्याच्या पहिल्या
संयुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले?
अ) मुंबई ब) नवी दिल्ली क) कोलकता ड) अहमदाबाद
५) खालीलपैकी कोणाला ११व्या KISS पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
अ) दलाई लामा ब) महम्मद युनूस क) ज्ञान भूषण ड) सचिन तेंडुलकर
६) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला स्वर माऊली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
अ) लता मंगेशकर ब) आशा भोसले क) शाहरुख खान ड) अमिताभ बच्चन
७) माद्रिद्र ओपनच्या अंतिम सामन्यात डोमिनिक थीएमचा पराभव करत आपले
तिसरे मास्टर्स शीर्षक जिंकलेल्या खेळाडूचे नाव ओळखा.
अ) जे. इस्नर ब) ए. झवेरेव क) ई. डोंस्कॉय ड) वरीलपैकी कोणीही नाही
८) कोणत्या देशाने देशातच विकसित विमानवाहू जहाज विकसित केले, जे देशाच्या मोहिमेमधील ऐतिहासिक पाऊल म्हणून समुद्रात चाचण्यांसाठी उतरविण्यात आले आहे?
अ) चीन ब) भारत क) रशिया ड) पाकिस्तान
९) शाळेमध्ये २६० दशलक्षपेक्षा अधिक शाळाबाह्य मुलांना प्रवेश मिळवून देण्याच्या
उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाचे _____चे आंतरराष्ट्रीय वित्त कोष आहे
अ) $४० अब्ज ब) $३० अब्ज क) $२० अब्ज ड) $१० अब्ज*
१०) खालीलपैकी कोणी माद्रिद ओपन २०१८ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
अ) सेरेना विल्यम्स ब)किकी बर्टन क)मारिया शारापोव्हा ड)पेट्रा क्विटोवा
११) क्रेडिट रेटिंग संस्था ‘फीच’ने चालू वित्त वर्ष २०१८-१९ मध्ये भारताची स्थानिक
अर्थव्यवस्था _____ च्या दराने वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
अ) ७.५ टक्के ब)७.३ टक्के क)८.३ टक्के ड)८.५ टक्के
१२) पंधराव्या आशिया प्रसार माध्यम परिषदेचे कोणत्या देशात आयोजन करण्यात आले होते?
अ) व्हिएतनाम ब) चीन क) भारत ड) श्रीलंका
१३) पाकिस्तानच्या प्रसिद्ध खेळाडू मन्सूर अहमद यांचे कराचीमध्ये निधन झाले.
ते कोणत्या खेळामधील योगदानासाठी ओळखले जातात?
अ) टेनिस ब) क्रिकेट क) हॉकी ड) बिलियर्डस
१४) कोणती सार्वजनिक क्षेत्रातली बॅंक आरबीआयकडून ’तत्काळ सुधारात्मक कार्यवाही’
अंतर्गत प्रतिबंधित केली गेली आहे?
अ) देना बॅंक ब) भारतीय स्टेट बॅंक क) युनियन बॅंक ड) बॅंक ऑफ इंडिया
१५) गुरा-ढोरांसाठी बिहारचे पहिले ‘गोठीत वीर्य केंद्र’ कोणत्या जिल्ह्यात उघडण्यात येणार आहे?
अ) पाटणा ब) पूर्णिया क) आरा ड) रोहतास
१६) कोणत्या भारतीय क्रीडा विभागाकडून नो नीडल शिष्टाचार प्रस्तुत करण्यात आले आहे?
अ) भारतीय ऑलिंपिक संघ ब) भारतीय मुष्टियुद्ध महासंघ
क) भारतीय ॲथलेटिक्स महासंघ ड) भारतीय भारोत्तोलन महासंघ
१७) राष्ट्रकुल खेळांमध्ये एकेरी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या पहिल्या
भारतीय टेबल टेनिस खेळाडूचे नाव ओळखा.
अ) शामिनी कुमारेसन ब) मधुरिका पाटकर क) मनिका बत्रा ड) मौमा दास
१८) खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राने ‘# टू.’ आंदोलनाला वाचा फोडणाऱ्या लिखाणासाठी पुलित्झर पुरस्कार जिंकला?
अ) द. वॉल स्ट्रीट जर्नल ब) द. डेली टेलिग्राफ क) यूएसए टुडे ड) न्यू यॉर्क टाइम्स
१९) कोणत्या देशात राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक २०१८ आयोजित करण्यात आली आहे?
अ) रशिया ब) ब्रिटन क) भारत ड) चीन