स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
गुरुवार, 5 जुलै 2018
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ब २) अ ३) ब ४) ब ५) अ ६) ब ७) ब ८) अ ९) ड १०) क
११) ड १२) ड १३) अ १४) ब १५) अ १६) ड १७) क १८) ब १९) ब
- ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत देण्यासाठी केंद्राने नाबार्डच्या अधिकृत भांडवलाची मर्यादा किती वाढवली?
अ) रु.१०० अब्ज ब) रु. ३०० अब्ज क) रु.४००अब्ज ड) रु.२५०अब्ज
- अलीकडेच वयाच्या ९३ व्या वर्षी निधन पावलेल्या प्रसिद्ध चित्रकाराचे नाव ओळखा.
अ) राम कुमार ब) एस. एच. राझा क) के. गी. सुब्रमण्यम ड) यापैकी नाही
- कोणत्या शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी ‘मिशन बुनियाद’चा शुभारंभ केला?
अ) महाराष्ट्र ब) नवी दिल्ली क) पंजाब ड) हरियाना - नासाकडून अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आलेल्या सूर्यमालेबाहेर ग्रहांचा शोध घेण्यासाठी दूर्बिण पाठवण्यात आली?
अ) इनसाइट ब) TESS क) केप्लर १६बी ड) एचआर ८७९९सी
- कोणत्या युरोपीय शहरात जगातली सर्वाधिक दीर्घ अंतरासाठीची इलेक्ट्रिक बस लाइन सुरू करण्यात आली?
अ) पॅरिस ब) लंडन क) व्हिएन्ना ड) डापेस्ट
- टेनिसपटूचे नाव ओळखा, ज्याने सत्र २०१८चे पहिलेच वैयक्तिक चॅलेंजर अजिंक्यपद जिंकले?
अ)आर. रामनाथन ब) युकी भांबरी
क) आर. ओर्टेगा ओलमेडो ड) एम. बाचिंगर
- ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन केले, जो संबलपूरला झारसुगुडा जिल्ह्याशी जोडतो?
अ) देवी नदी ब) ब नदी क) शिवनाथ नदी ड) मांड नदी
- खालीलपैकी कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला राज कपूर जीवनगौरव पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे?
अ) धर्मेंद्र ब) षी कपूर क) जितेंद्र ड) शत्रुघ्न सिन्हा
- ई-वे बिल यंत्रणेच्या यशस्वी अंमबाजवणीनंतर, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये २० एप्रिल २०१८ पासून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे?
I. बिहार II. झारखंड III. हरियाना IV. ध्यप्रदेश V. त्रिपुरा VI. उत्तराखंड
अ) I, III, IV, V ब) I, III, IV क) I, II, III ड) वरील सर्व
- खालीलपैकी कोणत्या नियतकालिकाने ‘# आंदोलनाला वाचा फोडणाऱ्या लिखाणासाठी पुलित्झर पुरस्कार जिंकला?
अ) फ्रंटलाईन ब) द. इकॉनॉमिस्ट क) द. न्यू यॉर्कर ड) फोर्बस्
- कोणत्या देशात सलग तिसऱ्या वर्षी ‘सामान्य‘ मॉन्सून पाऊस पडण्याचे अपेक्षित आहे?
अ)इंडोनेशिया ब) श्रीलंका क) रशिया ड) भारत
- कोणत्या शहराला सर्वाधिक वेतन देणारे भारतातले शहर म्हणून ठरविण्यात आले आहे?
अ) मुंबई ब) पुणे क) नवी दिल्ली ड) बेंगळुरू
- केंद्रीय मंत्र्यांनी दिल्ली आणि ______ दरम्यान महामार्ग तयार करण्याची घोषणा केली?बरोबर शहर निवडा
अ) मुंबई ब) पुणे क) हैदराबाद ड) नागपूर
- कांची कामकोटी मठाच्या ६९ व्या शंकराचार्यांचे नाव ओळखा, ज्यांचे निधन २८ फेब्रुवारी २०१८ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी झाले?
अ) श्री चंद्रशेखरंद्र सरस्वती स्वामीगल ब) श्री जयेंद्र सरस्वती स्वामीगल
क) श्री शंकरा विजयेंद्र सरस्वती ड) आदि शंकरा भागवतपदा
- जगातला कोणता सरोवर ‘इरावडी डॉल्फिनचे’ सर्वांत मोठे निवासक्षेत्र आहे?
अ) चिल्का ब) लोकतक क) भोजताल ड) भिमताल
- केंद्र शासनाकडून कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या ‘मास्टर प्लॅन २०२१’ची शिफारस करण्यात आली आहे?
अ) आसाम ब) मणिपूर क) पुद्दुचेरी ड) दिल्ली
- ब्रिटनच्या संस्थेने भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञाच्या स्मृतीत एक शिष्यवृत्ती सुरू केली आहे. त्या व्यक्तीचे नाव काय आहे?
अ) बिरबल सहानी ब) के. एस. मणिलाल
क) जानकी अम्माल ड) अरुण कुमार शर्मा
- कोणत्या संघाने ‘विजय हजारे करंडक २०१८’ जिंकला?
अ) सौराष्ट्र ब) कर्नाटक क) दिल्ली ड) झारखंड
- युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) अंतर्गत मोबाईल संपर्काच्या दुसऱ्या टप्प्यात २-जी ला------ मध्ये बदलण्यात येत आहे.
अ) ३-जी ब) ४-जी क) ५-जी ड) वरीलपैकी नाही