स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
मंगळवार, 17 जुलै 2018
क्विझ
क्विझचे उत्तर ः १) अ २) क ३) ड ४) ब ५) ब ६) ड ७) अ ८) क ९) क १०) अ
११) क १२) अ १३) ब १४) क १५) ड १६) ब १७) अ १८) क १९) ब २०) अ
- कोणती फार्मा कंपनी अमेरिकेतील मॉन्सेंटो या जैवतंत्रज्ञान कंपनीला खरेदी करत आहे?
अ) बायर एजी ब) फाइजर इन्क क) नोवार्टिस एजी ड) सोनोफी
- प्रतिष्ठित मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१८ कोणी जिंकला?
अ) हान कांग ब) डेव्हिड ग्रॉसमन
क) ओल्गा टोकरकझ्यूक ड) अहमद सादवी
- कोणत्या भारतीय राज्यात पक्ष्याचे जगातले सर्वांत मोठे शिल्प तयार करण्यात आले आहे?
अ) हरियाना ब) महाराष्ट्र क) कर्नाटक ड) केरळ
- हॉकी इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
अ) हरिंदर सिंग ब) राजेंद्र सिंग क) गुरुसोच कौर ड) नरेंद्र बत्रा
- पाचव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा ‘युरोपियन गोल्डन शू’ हा किताब कोणी जिंकला
अ) क्रिस्टियानो रोनाल्डो ब) लियोनेल मेस्सी
क) आर. ब्रीथवीट ड) ज्युनिअर नेमार
- कोणत्या देशात २२ मे २०१८ रोजी पहिली इबोला लस दिली गेली?
अ) नायजेरिया ब) केनिया क) सिएरा लिओन ड) काँगो
- ‘लगे रहो मुन्ना भाई’ चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अलीकडेच निधन पावलेल्या ज्येष्ठ कलाकाराचे नाव ओळखा.
अ) हेमू अधिकारी ब) विजय चव्हाण क) सई परांजपे ड) राजकुमार हिरानी
- कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री म्हणून २३ मे २०१८ रोजी कोणी शपथ घेतली?
अ) वजूभाई वाला ब) एच. डी. कुमारस्वामी
क) जी. परमेश्वर ड) एच. डी. देव गौडा
- भारतामध्ये जीडीपीची गणना करण्यासाठी कोणते वर्ष आधारभूत वर्ष म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे?
अ) २०१५-१६ ब) २०१६-१७ क) २०१७-१८ ड) २०१३-१४ - ______ २०१८ रोजी मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक शिखर परिषदेला सुरवात करण्यात आली.
अ) १८ फेब्रुवारी ब) १९ फेब्रुवारी क) ३१ जानेवारी ड) २ फेब्रुवारी
- रियाधमध्ये भारत-सौदी अरब संयुक्त आयोगाच्या १२ व्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
अ) नरेंद्र मोदी ब) राजनाथ सिंह क) अरुण जेटली ड) निर्मला सीतारामन
- कोणते राज्य ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने ‘अस्मिता योजना’ सुरू करणार आहे?
अ) महाराष्ट्र ब) बिहार क) गुजरात ड) गोवा
- अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ताज्या ATP क्रमवारीत कोण क्रमांक. १ चा पुरुष टेनिसपटू ठरला आहे?
अ) राफेल नदाल ब) रॉजर फेडरर क) अँडी मरे ड) लिएंडर पेस
- कोणत्या चित्रपटाने ब्रिटिश बाफ्टा पुरस्कार २०१८ समारंभात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब जिंकला?
अ) मूनलाइट ब) द डार्केस्ट अवर क) थ्री बिलबोर्डस ड) द शेप ऑफ वॉटर
- जम्मू-काश्मीरचे पहिले ग्रामीण व्यापार केंद्र कुठे उघडण्यात आले?
अ) कारगिल ब) श्रीनगर क) जम्मू ड) कोकरनाग
- ‘नॉर्दन लाइट्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकाशातील रंगीत प्रकाशासाठी कारणीभूत इलेक्ट्रॉनचा वर्षाव प्रत्यक्ष बघण्याकरिता शास्त्रज्ञांद्वारे कोणत्या उपग्रहाचा वापर करण्यात आला?
अ) NASA चा चंद्रशेखर उपग्रह ब) JAXA चा ERG उपग्रह
क) ISRO चा ॲस्ट्रोसॅट ड) JAXA चा हायाबूसा उपग्रह
- कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय केळी महोत्सव २०१८’ आयोजित करण्यात आले?
अ) तिरुअनंतपुरम ब) भुवनेश्वर क) पुणे ड) लखनौ
- कोणत्या राज्याने ‘उडान’ योजनेंतर्गत त्याची पहिली विमानसेवा सुरू केली?
अ) महाराष्ट्र ब) पश्चिम बंगाल क) गुजरात ड) राजस्थान
- कोणत्या भारतीय राज्यात ‘सभ्यता द्वार’ या ३२ मीटर उंचीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले?
अ) महाराष्ट्र ब) बिहार क) आंध्रप्रदेश ड) उत्तर प्रदेश
- कोणत्या राज्य शासनाने शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाबद्दल माहिती प्रदान करण्यासाठी २ हजारहून अधिक ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यरत केली आहेत ?
अ) महाराष्ट्र ब) आसाम क) केरळ ड) राजस्थान