स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

क्विझ

क्विझचे उत्तर ः १) ड   २) ब   ३) ब    ४) क   ५) ड  ६) क   ७) ड     ८) ड   ९) ब    १०) अ    ११) ड १२) अ   १३)  ब    १४) क    १५) ब    १६) ब    १७)  क   १८) ब   १९) ड

 1. पृथ्वीच्या जवळच्या ‘बेन्नू’ लघुग्रहाला भेट देणारी नासाच्या पहिल्या अंतराळयानाचे नाव काय आहे, जे त्याच्या पृष्ठभागाची पाहणी करून नमुने गोळा करून पृथ्वीवर परत येणार आहे?
  अ) ASE      ब) CLOUDESAT     क) AIRS   ड) OSIRIS-REx
   
 2. अलीकडेच निधन झालेले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, नील सायमन हे ______ यासाठी ओळखले जातात.
  अ) चित्रपट    ब) नाटक लेखन   क) ग्लोबल वॉर्मिंग जागरूकता    ड) इतिहास
   
 3. कोणत्या देशात ‘जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था’त्रिस्तरीय बैठक आयोजित केली गेली होती?
  अ) ब्राझील     ब) अर्जेंटिना    क) पेरू    ड) दक्षिण कोरिया
   
 4. कोणत्या देशामध्ये तिसरी ‘हिंद महासागर परिषद’ भरविण्यात आली?
  अ) म्यानमार     ब) भारत     क) व्हिएतनाम    ड) सिंगापूर
   
 5. कोणत्या भारतीय राज्यात ‘कृषी कुंभ आंतरराष्ट्रीय परिषद २०१८’ आयोजित केली जाणार आहे?
  अ) आंध्र प्रदेश     ब) महाराष्ट्र     क) मध्य प्रदेश    ड) उत्तर प्रदेश
   
 6. कोणत्या भारतीय संस्थेने ‘फॅबलेस चीप डिझाईन इनक्‍युबेटर’ (FabCI)’ सुरू केले आहे?
  अ) IIT, मद्रास     ब) IIT, मुंबई    क) IIT, हैदराबाद     ड) IIT, दिल्ली
   
 7. झिंबाब्वेच्या राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या भारताच्या माजी सलामीवीरचे नाव ओळखा.
  अ) रमेश पोवार     ब) अरुण राठोड     क) संजय बांगर    ड) लालचंद राजपूत
   
 8. कोणत्या खासगी संस्थेने डिफेन्स ट्रॅक्‍ड लढाऊ वाहनांसाठीचे कंत्राट मिळवले आहे?अ) महिंद्रा     ब) टाटा     क) रिलायन्स     ड) अशोक लेलॅंड
   
 9. प्रसार भारतीने मिझीमा मीडियाबरोबर एक सामंजस्य करार केला आहे. मिझीमा मीडिया कोणत्या देशाच्या मालकीचे आहे?
  अ) मंगोलिया     ब) म्यानमार     क) दक्षिण आफ्रिका    ड) सिंगापूर
   
 10. कोणत्या देशाने बिदौ (BeiDou) संचालन उपग्रह कार्यक्रमाच्या अंतर्गत ऑगस्ट-१८ मध्ये जुळे उपग्रह अवकाशात सोडले?
  अ) चीन    ब) जपान    क) भारत    ड) रशिया
   
 11. कोणत्या भारतीय खेळाडूने आशियाई खेळ २०१८ मध्ये पुरुषांच्या गोळाफेकचे सुवर्णपदक जिंकले आहे?
  अ) ओम प्रकाश सिंह    ब) विकास गौडा    क) शक्ती सिंग     ड) तेजेंदर पाल सिंह
   
 12. संरक्षण अधिग्रहण परिषदेचा (DAC) अध्यक्ष कोण आहे?
  अ) संरक्षण मंत्री     ब) लष्कर प्रमुख     क) राष्ट्रपती     ड) पंतप्रधान
   
 13. संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) अध्यक्ष पदी नव्याने कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
  अ) टेसी थॉमस    ब) जी. सतीश रेड्डी       क) के. सीवान    ड) अविनाश चंदर
   
 14. दिवंगत कुलदीप नायर --------- म्हणून प्रसिद्ध होते.
  अ) संसदपटू    ब) न्यायाधीश     क) पत्रकार    ड) वैज्ञानिक
   
 15. भारताला लॉजिस्टिक्‍स हब बनविण्याकरता कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘राष्ट्रीय मालवाहतूक व्यासपीठ (NLP)’ तयार केले?
  अ) वित्त मंत्रालय     ब) वाणिज्य मंत्रालय   क) नागरी विमान उड्डाण मंत्रालय 
  ड) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय

   
 16. शांती मोहिमांमध्ये मालवाहतुकीमधून अन्न पाठविण्यात होणारा विलंब घटविण्यासाठी कोणत्या संस्थेने ’SEEDEX’ कंत्राट सादर केले?
  अ) भारतीय लष्कर     ब) भारतीय वायुदल    क) भारतीय रेल्वे   ड) भारतीय पोस्ट
   
 17. भारतात आंतरराज्य प्रेषण यंत्रणेशी (ISTS) जोडलेला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कुठे कार्यरत झाला?
  अ) मुप्पांडल, तमिळनाडू      ब) जैसलमेर, राजस्थान 
  क) भूज, गुजरात                 ड) दमांजोडी, गुजरात

   
 18. भारताचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची शिफारस करण्यात आली आहे?
  अ) न्या. मदन बी. लोकूर       ब) न्या. रंजन गोगोई 
  क) न्या. जे. चेलामेश्वर         ड) न्या. कुरियन जोसेफ

   
 19. वर्ष २०१८ मध्ये रशिया ‘व्होस्तोक’ नावाचा सर्वांत मोठा लष्करी सराव आयोजित करणार आहे. यात कोणते दोन देश सहभागी होणार आहेत?
  अ) रशिया आणि चीन          ब) रशिया आणि मंगोलिया 
  क) रशिया आणि भारत         ड) चीन आणि मंगोलिया

संबंधित बातम्या