स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018
क्विझ
क्विझचे उत्तर : १) क २) ब ३) अ ४) ड ५) ड ६) ब ७) क ८) ब ९) अ
१०) ड ११) क १२) अ १३) क १४) ब १५) ड १६) ड १७) अ १८) ब
१९) अ २०) ड २१) ब
- ‘रॅपिड ट्रायडेंट २०१८’ नावाचा वार्षिक लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला गेला?
अ) रशिया आणि नाटो ब) चीन आणि अमेरिका
क) युक्रेन आणि नाटो ड) पाकिस्तान आणि अमेरिका
- ‘कॅटालोनिया’ प्रांत कोणत्या देशाचा भाग आहे?
अ) फ्रान्स ब) स्पेन क) जपान ड) ग्रीस
- हिंद महासागर प्रदेशातल्या कोणत्या देशांमध्ये इंडियन ओशन वेव्ह (IOWave १८) हा सराव आयोजित करण्यात आला?
अ) इराण आणि इंडोनेशिया ब) इंडोनेशिया आणि भारत
क) म्यानमार आणि इंडोनेशिया ड) बांगलादेश आणि म्यानमार
- कोणत्या देशामध्ये ‘ऑलिंपिक २०२०’ आयोजित केले जाणार आहे?
अ) दक्षिण कोरिया ब) चीन क) नॉर्वे ड) जपान
- दरवर्षी कोणता महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जाणार आहे?
अ) जुलै ब) जून क) जानेवारी ड) सप्टेंबर
- लेप्टोस्पायरोसिस हा -------- आहे.
अ) हृदय रोग ब) संसर्गजन्य रोग
क) यकृतासंबंधी रोग ड) सेलियाक रोग
- घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण तयार नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या तीन राज्यांमध्ये बांधकामांवर बंदी घातली आहे. हे तीन राज्य म्हणजे -
अ) मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश
ब) उत्तरप्रदेश, बिहार आणि तमिळनाडू
क) मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड
ड) कर्नाटक, तमिळनाडू आणि गोवा
- कोणता देश वित्त वर्ष २०१७-१८ मध्ये भारतामध्ये झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (FDI) अग्रगण्य स्रोत होता?
अ) सिंगापूर ब) मॉरिशस क) अमेरिका ड) कॅनडा
- भारतात प्रथमच, कोणत्या जनगणना वर्षात ओबीसी लोकसंख्या गणली जाणार आहे?
अ) २०२१ ब) २०३१ क) २०४१ ड) २०१९
- कोणता देश लेबनॉनच्या सीमेलगत आहे?
अ) सौदी अरेबिया ब) इराण क) इराक ड) इस्राईल
- कोणत्या फॉर्म्युला वन चालकाने ‘इटालियन ग्रॅंड प्रिक्स २०१८’ जिंकली?
अ) सेबॅस्टियन वेट्टल ब) रिक्कोनेन क) लेविस हॅमिल्टन ड) बोट्टास
- ‘ISSF जागतिक अजिंक्यपद २०१८’ स्पर्धेत कनिष्ठ पुरुष ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा कोण आहे?
अ) अर्जुन सिंग चिमा ब) गौरव राणा
क) अनमोल जय ड) वूंजोंग किम
- कोणत्या दक्षिण आशियायी देशात २०१७ या वर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती?
अ) नेपाळ ब) श्रीलंका क) भारत ड) मालदीव
- आशियायी खेळ २०२२ कोणत्या देशात खेळले जाणार आहे?
अ) भारत ब) चीन क) जपान ड) दक्षिण कोरिया
- कोणत्या दक्षिण आशियायी देशाला अमेरिका सरकारकडून भागीदारी समर्थन निधी (CSF) प्राप्त होतो?
अ) भारत ब) बांगलादेश क) म्यानमार ड) पाकिस्तान
- ‘ग्रेट रेड स्पॉट’ हे सतत फिरणारे प्रचंड वादळ कोणत्या ग्रहावर आहे? अ) शुक्र ब) मंगळ क) बुध ड) गुरू
- ‘आशियायी खेळ २०१८’ च्या समारोपी समारंभातील भारतीय ध्वजवाहक कोण आहे?
अ) राणी रामपाल ब) सायना नेहवाल
क) पी. व्ही. सिंधू ड) राही सरनोबत
- भारतीय बॅंकांचा संघाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत?
अ) दिना बंधू महापात्रा ब) सुनील मेहता
क) अनिल वर्मा ड) रूद्रदमन प्रसाद
- कोणत्या देशाने अधिकाऱ्यांना ऑनलाइन सामाजिक माध्यमांच्या वापरकर्त्यांवर देखरेख ठेवण्याकरिता अधिकार प्रदान करणाऱ्या कायद्याला मान्यता दिली?
अ) इजिप्त ब) सायप्रस क) इथोपिया ड) लेबेनन
- ‘दिल्ली मुव्हलो सायक्लोथॉन’ कोणी आयोजित केले?
अ) FICCI ब) ASSOCHAM क) SEBI ड) NITI आयोग
- पूर्व आशिया शिखर परिषदेच्या आर्थिक मंत्र्यांची सहावी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती?
अ) इंडोनेशिया ब) सिंगापूर क) जपान ड) मलेशिया