स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

क्विझचे उत्तर ः  १) अ   २) ब   ३) अ  ४) क  ५) अ  ६) ब  ७) क  ८) ड  ९) क  
१०) ड  ११) क  १२) ड   १३) क  १४) क  १५) क   १६) ब   १७) क

 1. दरवर्षी अहमत कोमर्ट क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाते?
  अ) टर्की     ब) रशिया      क) इजिप्त     ड) इराण
   
 2. दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा केला जातो?
  अ) १५ सप्टेंबर   ब) १६ सप्टेंबर    क) १७ सप्टेंबर   ड) २१ सप्टेंबर
   
 3. ‘न्यूजमन: ट्रॅकिंग इंडिया इन द मोदी एरा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
  अ) राजदीप सरदेसाई      ब) रवीश कुमार    
  क) अर्णब गोस्वामी         ड) बरखा दत्त
   
 4. संयुक्त राष्ट्रसंघाने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याची घोषणा केली आहे?
  अ) २०२०     ब) २०२५     क) २०३०    ड) २०३५
   
 5. पहिली संयुक्त राष्ट्रसंघ क्षयरोग शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?
  अ) अमेरिका     ब) जपान    क) भारत      ड) रशिया
   
 6. कोणत्या भारतीय शहरात पंधरावा प्रवासी भारतीय दिन आयोजित केला जाईल?
  अ) दिल्ली     ब) वाराणसी     क) कन्याकुमारी      ड) रामेश्वर
   
 7. कोणत्या देशाने दक्षिण आशियायी फुटबॉल महासंघ चषक २०१८ जिंकला?
  अ) बांगलादेश     ब) भारत     क) मालदीव     ड) नेपाळ
   
 8. सर्बियाच्या वर्तमान राष्ट्रपतींचे नाव काय आहे?
  अ) मरीना अब्रामोविच                  ब) कार्ल माल्डन
  क) मिहाजलो इद्वोर्स्की प्यूपिन     ड) ॲलेक्‍झांडर व्ह्यूसिक
 9. जगभरात आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन केव्हा पाळला जातो?
  अ) १४ सप्टेंबर   ब) १३ सप्टेंबर    क) १५ सप्टेंबर   ड) १६ सप्टेंबर
   
 10. भारत  ’एण्ड ऑफ एड्‌स’ हे उद्दिष्ट कधीपर्यंत साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे?
  अ) २०१९     ब) २०२१     क) २०२५     ड) २०३०
   
 11. अलीकडेच, केंद्र सरकारने ............... संदर्भात पर्यावरणास अनुकूल पर्यटन धोरणाचे अनावरण केले आहे.
  अ) भारतीय वारसा ठिकाणे       ब) स्मारकाचे जतन 
  क) वन आणि वन्यजीव क्षेत्र      ड) यापैकी नाही.
   
 12. मेंदूच्या पुढच्या भागात संचित ऑक्‍सिटोसिन व अँटीडाययूरेटीक हार्मोन तेव्हा सोडले जाते, जेव्हा त्याला ______ कडून सूचना प्राप्त होते.
  अ) थलॅमस    ब) ब्रूकोटीन    क) पोन्स     ड) हायपोथलॅमस
   
 13. संविधानातील कोणत्या कलमात समान नागरी कायदा असे नमूद आहे?
  अ) कलम ३९      ब) कलम ४२     क) कलम ४४     ड) कलम ५१ अ
   
 14. व्होडाफोन इंडिया कोणत्या भारतीय दूरसंचार कंपनीसोबत विलीन होणार आहे?
  अ) एअरसेल     ब) एअरटेल     क) आयडिया     ड) युनिनोर
   
 15. भारतीय आणि नेपाळी सरकार पाच वर्षात बिहारच्या एका सीमावर्ती गावापासून ते काठमांडूपर्यंत रेल्वेमार्गाचा विस्तार करण्यास तयार आहे. या भारतीय सीमावर्ती गावाचे नाव काय आहे?
  अ) चंपारण     ब) गया      क) रक्‍सौल     ड) मुंगेर
   
 16. कोणत्या देशात चौथी ‘आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद’ (IAvC) आयोजित करण्यात आली?
  अ) नेपाळ      ब) नेदरलॅंड      क) ग्रीनलॅंड     ड) भारत
   
 17. पेमेंट बॅंक संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
  अ) ते फक्त कमाल १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी स्वीकारू शकतात.  ब) ते डेबिट कार्ड / ATM कार्ड देऊ शकतात 
  क) त्यांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे. 
  ड) ते आपल्या ठेव रकमेवर निश्‍चित दराने व्याज देय करू शकतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या