स्पर्धा परिक्षांचा गेटवे :
क्विझ
क्विझचे उत्तर ः १) अ २) ड ३) क ४) अ ५) अ ६) क ७) ड ८) अ ९) क १०) ब ११) ब १२) क १३) ड १४) ड १५) ब १६) अ १७) ड १८) ब १९) ब २०) क २१) अ
१) जीवनमान सुलभता निर्देशांकामध्ये कोणते भारतीय राज्य सर्वोत्तम ठरले आहे?
अ) आंध्रप्रदेश ब) मध्यप्रदेश क) हरियाना ड) गुजरात
२) भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) चालक आणि मालक यांच्या अपघाती विम्याची रक्कम वाढवलेली आहे. IRDAI ने वार्षिक विम्याच्या हप्त्याची रक्कम किती निश्चित केली आहे?
अ) १५०० ब) २५०० क) १००० ड) ७५०
३) आंध्र बॅंकेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण आहेत?
अ) अरुंधती भट्टाचार्य ब) चंदा कोचर क) जे. पाकिरीसामी ड) आदित्य पुरी
४) प्रादेशिक ग्रामीण बॅंकांमध्ये कोणत्या घटकाचा सहसा सर्वाधिक हिस्सा आहे?
अ) केंद्र सरकार ब) राज्य सरकार क) प्रायोजक बॅंका ड) खासगी क्षेत्र
५) जगात कोणत्या देशात वाघांची संख्या सर्वाधिक आहे?
अ) भारत ब) चीन क) इंडोनेशिया ड) नेपाळ
६) ’रुदाली’, ‘दामन’, ’दरमियां’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रसिद्ध निर्मात्याचे नाव ओळखा.
अ) रितू बहौरी ब) नरेंद्र झा क) कल्पना लाजमी ड) नर्गीस रबडी
७) सप्टेंबर २०१८ मध्ये सिक्कीमचे पहिले विमानतळ कार्यरत झाले, ते कोणत्या शहरात आहे?
अ) गंगटोक ब) नामची क) पेलिंग ड) पाक्योंग
८) कोणत्या भारतीय शहरात ‘ग्लोबल RE-इन्वेस्ट’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे?
अ) दिल्ली ब) हैदराबाद क) मुंबई ड) चेन्नई
९) भारतीय लष्कराकडून वापरल्या जाणाऱ्या ‘टी-७२’ रणगाड्याची प्रत्यक्षात कोणत्या देशाकडून निर्मिती केली गेली आहे?
अ) इस्राईल ब) जपान क) रशिया ड) फ्रान्स
१०) भारत सरकार शिक्षणावर जीडीपीच्या किती टक्के खर्च करतो?
अ) १.५ टक्के ब) २.७ टक्के क) ३.९ टक्के ड) ४ टक्के
११) मानवी भांडवल निर्देशांक २०१८ मध्ये भारताचे स्थान काय आहे?
अ) १५० ब) १५८ क) १६० ड) १६७
१२) ‘ट्राइब्स इंडिया’ या उपक्रमाची ब्रॅंड ॲम्बेसेडर म्हणून कोणत्या क्रीडापटूला नियुक्त करण्यात आले ?
अ) सचिन तेंडुलकर ब) विराट कोहली क) मेरी कोम ड) शिवा थापा
१३) टेनिस क्रिडाप्रकारातला ‘लॅव्हर चषक’ कोणत्या दोन संघामध्ये खेळला जातो?
अ) टीम आशिया व टीम युरोप ब) टीम युरोप व टीम अमेरिका
क) टीम युरोप व टीम वर्ल्ड
ड) टीम अमेरिका व टीम वर्ल्ड
१४) कोणत्या संस्थेच्या जागी भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना केली जाणार आहे?
अ) भारतीय औषधशास्त्र परिषद ब) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र
क) राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण ड) भारतीय वैद्यकीय परिषद
१५) कोणत्या तारखेला जागतिक पर्यटन दिन पाळला जातो?
अ) १७ सप्टेंबर ब) २७ सप्टेंबर क) २ ऑक्टोबर ड) २ नोव्हेंबर
१६) कोणत्या तारखेपासून देशभरात पशुगणतीला सुरुवात केली गेली?
अ) १ ऑक्टोबर ब) २ ऑक्टोबर क) ३ ऑक्टोबर ड) ४ ऑक्टोबर
१७) कोणत्या देशाने आँग सान स्यू की यांना बहाल केलेले मानद नागरिकत्व काढून घेतले?
अ) ब्रिटन ब) फ्रान्स क) जर्मनी ड) कॅनडा
१८) सर्वोच्च न्यायालयाने महिलांना अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी दिली. हे मंदिर कोणत्या राज्यात आहे?
अ) तमिळनाडू ब) केरळ क) आंध्र प्रदेश ड) तेलंगणा
१९) कोणती भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही गांधीजींचा पहिला सत्याग्रह मानला जातो?
अ) खेडा ब) चंपारण क) खिलाफत ड) अहमदाबाद
२०) कोणत्या राज्यात भारताचे प्रथम ‘गुड समरिटिन’ विधेयक लागू झाले आहे?
अ) महाराष्ट्र ब) ओडिशा क) कर्नाटक ड) बिहार
२१) कोणत्या देशामध्ये ‘तिरंदाजी विश्वचषक अंतिम २०१८’ ही स्पर्धा आयोजित केली गेली होती?
अ) टर्की ब) ब्राझील क) कॅनडा ड) रशिया