स्पर्धा परिक्षांचा गेटवे :
गुरुवार, 27 डिसेंबर 2018
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ब २) ब ३) अ ४) ड ५) ड ६) क ७) अ ८) अ ९) ब १०) ब ११) ब १२) क १३) ब १४) ड १५) ड १६) क १७) अ १८) अ १९) ब
- कोणत्या समुद्रात खोल समुद्रात आढळणाऱ्या शार्कची ‘प्लॅनोनासूस इंडिकस’ नावाची एक नवीन प्रजाती आढळली?
अ) अटलांटिक महासागर ब) हिंदी महासागर
क) आर्क्टिक महासागर ड) प्रशांत महासागर
- कोणत्या देशांसह भारतीय संशोधकांनी ‘गोट प्लेग’ आजारावर एक लस विकसित केली आहे?
अ) ऑस्ट्रेलिया ब) ब्रिटन क) अमेरिका ड) रशिया
- चीनने भारताकडून अक्साई चीन हा प्रदेश कोणत्या वर्षी बळकावला ?
अ) १९६२ ब) १९६५ क) १९७१ ड) १९९९
- नोव्हेंबर २०१८ मध्ये कोणत्या देशाने २०३५ पर्यंत भारतासाठीचे आर्थिक धोरण जाहीर केले?
अ) संयुक्त राज्य अमेरिका ब) ब्रिटन क) फ्रान्स ड) ऑस्ट्रेलिया
- कोणत्या राज्याने २३ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘दिव्यांग व्यक्तींचे हक्क विधेयक-२०१८ संमत केले?
अ) महाराष्ट्र ब) उत्तराखंड क) उत्तर प्रदेश ड) जम्मू आणि काश्मीर
- नोव्हेंबर २०१८ मध्ये बातम्यांत असलेले भारत हवामानशास्त्र विभाग कोणाच्या अंतर्गत कार्य करते?
अ) केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय ब) पंतप्रधान कार्यालय
क) केंद्रीय भूशास्त्र मंत्रालय ड) केंद्रीय पर्यावरण मंत्रालय
- डिसेंबर २०१८ मध्ये कोणत्या मध्य-पूर्व देशाने भारतासह ३,५०० कोटी रुपये एवढ्या रकमेचा करन्सी स्वॅप करार केला?
अ) संयुक्त अरब अमिरात ब) सौदी अरेबिया क) इस्राईल ड) जॉर्डन
- गिनिया सेंटर (दक्षिण अमेरिका) येथून इस्रोद्वारे भारताचा सर्वांत वजनदार ‘जीसॅट-११’ उपग्रह पाठवला गेला. ‘जीसॅट-११’ हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे
अ) दळणवळण उपग्रह ब) सुदूर संवेदी उपग्रह
क) ध्रुवीय उपग्रह ड) भूगर्भिय उपग्रह
- भारत आणि कोणत्या देशांमध्ये ‘शिन्यूयु मैत्री-१८’ हा संयुक्त हवाई सराव आयोजित केला गेला?
अ) मलेशिया ब) जपान क) दक्षिण कोरिया ड) ऑस्ट्रेलिया
- कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूने ‘टाटा ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद २०१८’ स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले?
अ) आनंद पिल्लई ब) कुणलावुत वितीदसर्न
क) लक्ष्मण सेन ड) वृषली गुम्मडी
- कोणत्या भारतीय शहरात ‘आंतरराष्ट्रीय भालू(अस्वल) परिषद’ आयोजित केली गेली?
अ) दिल्ली ब) आग्रा क) मदुराई ड) चेन्नई
- आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (ISSF) याच्या पंच समितीमधील एक सदस्य म्हणून कोणाची निवड झाली ?
अ) रमेश सिंग ब) पानसिंग तोमर क) पवन सिंग ड) अजित सिंग
- जागतिक बॅंकेने हवामान कृती गुंतवणूक २०२१-२५ साठी किती गुंतवणुकीची घोषणा केली आहे?
अ) १०० अब्ज डॉलर्स ब) २०० अब्ज डॉलर्स
क) ३०० अब्ज डॉलर्स ड) ४०० अब्ज डॉलर्स
- भारताच्या पूर्व किनारपट्टीत असलेल्या कोणत्या राज्यामध्ये कौशल्य विकासासंदर्भात वातावरणामध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकार आणि आशियायी विकास बॅंक (ADB) यांच्यात ८५ दशलक्ष डॉलर्सचा कर्ज करार झाला आहे ?
अ) आंध्रप्रदेश ब) तमिळनाडू क) केरळ ड) ओडिशा
- भारतीय ‘नौदल दिन’ कोणत्या दिवशी पाळला जातो?
अ) १२ डिसेंबर ब) १७ डिसेंबर क) ७ सप्टेंबर ड) ४ डिसेंबर
- ‘जी-२०’ समूहामधील कोणता देश २०१५ च्या पॅरिस हवामानातील बदल करारामधून बाहेर पडला आहे?
अ) भारत ब) चीन क) अमेरिका ड) जपान
- ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०१८’ स्पर्धा कोणी जिंकली?
अ) अटलाव्हीम देबेबे ब) तेशोमे गेटाच्यू
क) बेकेले असेफा ड) फेकेडे तिलाहुन
- ओएनजीसीच्या १४९ तेल क्षेत्रांना विकण्यासाठी म्हणून तयार केलेल्या सहा सदस्यांच्या समितीचे प्रमुख कोण आहेत?
अ) राजीव कुमार ब) एस के शर्मान क) रणधीर कुमार ड) धीरज जोशी
- कोणता देश नैसर्गिक वायूचा (LNG) जगातला सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे?अ) सौदी अरब ब) कतार क) संयुक्त अरब अमिराती ड) इजिप्त