स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
मंगळवार, 29 जानेवारी 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ड २) क ३) क ४) ड ५) अ ६) क ७) ड ८) ड ९) ब १०) क ११) ड
१२) ब १३) अ १४) ब १५) क १६) ड १७) ब १८) अ
- कोणत्या भारतीय संस्थेला १०६ व्या ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC)’ या कार्यक्रमात ’एक्झीबिटर ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळाला?
अ) भारतीय अंतराळ संशोधन संस्था
ब) भारतीय विज्ञान शिक्षण मंडळ
क) राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र
ड) संरक्षण संशोधन व विकास संस्था
- ‘वैश्विक एव्हिएशन शिखर परिषद २०१९‘ याची संकल्पना काय आहे?
अ) फ्लाइंग विदाऊट बॅरियर्स
ब) फ्लाय अनकंडिशनली
क) फ्लाइंग फॉर ऑल
ड) फ्लाय एवरीवन
- NPCI च्यानुसार BHIM-UPI व्यवहारांसाठी ......... महिन्यात १ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.
अ) नोव्हेंबर २०१८ ब) ऑक्टोबर २०१८
क) डिसेंबर २०१८ ड) नोव्हेंबर २०१९
- विशाखापट्टणममध्ये आयोजित झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला जूडो स्पर्धा कोणी जिंकली?
अ) महालक्ष्मी, मध्यप्रदेश ब) पद्मा, उत्तरप्रदेश
क) गीता, हरियाना ड) रानी, हिमाचल प्रदेश
- संसदीय स्थायी समितीने (PSC) कर्मचारी निवड आयोगासाठी (SSC) कोणत्या प्रकारचा दर्जा प्रदान करण्याची शिफारस केली आहे?
अ) घटनात्मक ब) कायदेशीर
क) लोकमान्य ड) घटनाबाह्य
- कोणत्या चित्रपटाने परदेशी भाषा श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ७६वा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला?
अ) द वाइफ ब) ग्रीन बुक
क) रोमा ड) पॅडमॅन
- २०१३ मध्ये निधन झालेल्या कोणत्या अभिनेत्याला २०१९ मध्ये बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी पुरस्काराने सन्मानित केले?
अ) अमरिश पुरी ब) ओम पुरी
क) राजेश खन्ना ड) फारुख शेख
- कोणत्या संस्थेकडून २०१६ मध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवा कार्यरत करण्यात आली होती?
अ) राष्ट्रीय डिजिटल देयक महामंडळ
ब) भारतीय रिझर्व्ह बॅंक
क) भारतीय देयक प्रणाली
ड) भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ
- जानेवारी २०१९ मध्ये कोणत्या देशामध्ये पहिल्यांदाच भारताने कसोटी मालिका जिंकली?
अ) इंग्लंड ब) ऑस्ट्रेलिया
क) दक्षिण आफ्रिका ड) न्यूझीलंड
- नुकतेच निधन झालेले हॅरल्ड ब्राउन हे अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्रपतीच्या प्रशासनात संरक्षण सचिव होते?
अ) बिल क्लिंटन ब) बराक ओबामा
क) जिम्मी कार्टर ड) जॉर्ज डब्ल्यू. बुश
- स्वच्छ भारत मोहीम (शहरी) अंतर्गत कोणत्या दोन भारतीय राज्यांमधील सात शहरांना ODF++ प्रमाणीत करण्यात आले आहे?
अ) मध्यप्रदेश आणि झारखंड
ब) छत्तीसगड आणि झारखंड
क) आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू
ड) मध्यप्रदेश आणि छत्तीसगड
- जानेवारी २०१९ मध्ये कोणत्या देशाच्या नॅशनल असेंब्लीने निकोलस मदुरो यांचे राष्ट्रपतीपद अवैध घोषित केले?
अ) ब्राझील ब) व्हेनेझुएला
क) मेक्सिको ड) हैती
- पोलावरम बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
अ) गोदावरी ब) कावेरी
क) महानदी ड) कृष्णा
- केंद्रीय सिंचन व वीज मंडळ (CBIP) कडून ‘जलस्रोत प्रकल्पाची सर्वोत्तम अंमलबजावणी’ श्रेणीत कोणत्या राज्याला पुरस्कार देण्यात आला?
अ) महाराष्ट्र ब) आंध्रप्रदेश
क) मध्यप्रदेश ड) गुजरात
- कोणत्या शहरात सेंटर ऑफ ऑर्थोडॉक्स चर्च (जागतिक) आहे?
अ) कैरो ब) पॅरिस क) इस्तंबूल ड) व्हॅटिकन सिटी
- कोणाला वर्ष २०१८ साठीचा प्रतिष्ठित ‘गांधी शांती’ पुरस्कार मिळाला आहे?
अ) बिल गेट्स ब) रिचर्ड ब्रान्सन
क) मेधा पाटकर ड) योहेई सासाकावा
- कोणत्या शहरात एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या (EMRS) विद्यार्थ्यांसाठी प्रथम राष्ट्रीय पातळीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
अ) दिल्ली ब) हैद्राबाद क) चेन्नई ड) मुंबई
- फिल्डस् पदक विजेत्या गणितज्ञाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्यामुळे भौतिकशास्त्रींना क्वांटम फील्ड सिद्धांत आणि सामान्य सापेक्षता याविषयी समजून घेण्यास मदत झाली. या प्रसिद्ध गणितज्ञाचे नाव काय आहे?
अ) मायकेल अटियाह ब) टिम गॉवर्स
क) रॉजर पेनरोझ ड) जॉन मिलनॉर