स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 8 एप्रिल 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १. क २. ब ३. अ ४. ब ५. अ ६. ड ७. अ ८. क ९. अ १०. क
११. क १२. क १३. ड १४. अ १५. ड १६. क १७. ब
- ‘लॉरियस विश्व क्रीडा पुरस्कार २०१९’ यात स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
अ) पी. व्ही. सिंधू
ब) ॲलेक्स मॉर्गन
क) सिमोने बिल्स
ड) नाओमी ओसाका - कोणत्या मध्य-पूर्व पश्चिम आशियायी देशाने भारतीय अर्थव्यवस्थेत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे?
अ) कतार ब) सौदी अरेबिया
क) तुर्की ड) संयुक्त अरब अमिराती
- ‘कविता के नये प्रतिमान’साठीच्या कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या व नुकतेच निधन झालेल्या हिंदी कवीचे नाव काय आहे?
अ) नामवर सिंह ब) गीत चतुर्वेदी
क) हेमंत शेश ड) अमिताभ सहाय
- कोणती भारतीय बॅंक RBI च्या योग्य कृती आकृतिबंध अंतर्गत नाही?
अ) देना बॅंक ब) बॅंक ऑफ बडोदा
क) सिंडिकेट बॅंक ड) आंध्र बॅंक
- कोणत्या भारतीय महिला मुष्टियोद्धाने ‘स्ट्रॅंडा मेमोरिअल मुष्टियुद्ध अजिंक्यपद २०१९’ या स्पर्धेत ५४ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले?
अ) मीना कुमारी देवी ब) पिंकी रानी
क) सोनिया चहल ड) मेरी कोम
- कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन पाळला जातो?
अ) १७ फेब्रुवारी ब) १९ फेब्रुवारी
क) २० फेब्रुवारी ड) २१ फेब्रुवारी
- भारताच्या वजनाने हलक्या असलेल्या प्रथम देशी लढाऊ विमानाचे नाव काय आहे?
अ) तेजस ब) ब्राह्मोस क) अग्नी ड) आर्यभट्ट
- वर्तमानात भारतीय वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?
अ) देवी शेट्टी ब) अब्राहम वर्गीज
क) जयश्रीबेन मेहता ड) अरुण शर्मा
- शेतकऱ्यांना आर्थिक आणि जल सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने ‘किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान’ (KUSUM) योजना आहे. या योजनेचा मुख्य घटक कोणता आहे?
अ) सौर ऊर्जेचा वापर
ब) ड्रिप सिंचनाचा वापर
क) सेंद्रिय खतांचा वापर
ड) स्प्रिंकलर सिंचनाचा वापर
- कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून होणाऱ्या पत पुरवठ्याने ‘राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प’ (NRETP) चालवला जाणार आहे?
अ) जागतिक बॅंक ब) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
क) BRICS बॅंक ड) सॉफ्ट बॅंक
- संबंधित राज्य सरकारांच्या साह्याने दिल्ली-गाझियाबाद-मेरठ प्रादेशिक गतिमान संक्रमण यंत्रणा (RRTS) हा प्रकल्प कोणत्या परिवहन मंडळाकडून राबविला जाणार आहे?
अ) लार्सन अँड टुब्रो (L&T)
ब) सार्वजनिक बांधकाम विभाग (PwD)
क) राष्ट्रीय राजधानी क्षेत्र वाहतूक महामंडळ (NCRTC)
ड) यापैकी नाही
- ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ योजना कोणत्या सालापर्यंत विस्तारित करण्यात आली आहे?
अ) २०१९ ब) २०२१ क) २०२२ ड) २०२३
- कोणत्या शहरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या द्वितीय टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली?
अ) सुरत ब) राजकोट क) भूज ड) अहमदाबाद
- बेकायदा योजनांपासून गुंतवणूकदारांना सुरक्षित करण्यासाठी कोणत्या अध्यादेशास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली?
अ) अनियमित ठेव योजना प्रतिबंध अध्यादेश-२०१९
ब) अनियमित ठेव प्रतिबंध अध्यादेश-२०१९
क) अनियमित ठेव मुक्त अध्यादेश-२०१९
ड) अनियमित ठेव अध्यादेश-२०१९
- १५) सन २०१६ साठी सांस्कृतिक सलोख्यासाठीचा टागोर पुरस्कार कोणाला मिळाला?
अ) छाया भानौत ब) अजिम प्रेमजी
क) नाना पाटेकर ड) राम सुतार
- कोणता पूर्व आशियायी देश हवाई परिवहन क्षेत्रात भारतीय युवक-युवतींना कौशल्य प्रदान करण्यासाठी करार करणार आहे?
अ) तैवान ब) मलेशिया क) सिंगापूर ड) चीन
- कोणत्या भारतीय वंशाच्या चित्रपट दिग्दर्शकाला ॲकॅडमी ऑफ कॅनेडियन सिनेमाकडून जीवनगौरव पुरस्कार मिळाला?
अ) नाईट श्यामलन
ब) दीपा मेहता
क) अरुण देसाई
ड) मीरा नायर