स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 22 एप्रिल 2019
क्विझ
क्विझचे उत्तर :
१) अ २) ब ३) अ ४) ब ५) अ ६) ब ७) अ ८) ड ९) ड १०) क ११) ड १२) क १३) अ १४) ब १५) ड १६) अ १७) अ १८) अ
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या प्रकल्पासाठी अमेरिकेच्या संसदेकडून निधी मिळविण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली?
अ) अमेरिका-मेक्सिको सीमेवरील भिंत
ब) अंटार्क्टिका मोहीम
क) मंगळ मोहीम
ड) यापैकी नाही
- कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताचा ‘धरण पुनर्वसन आणि दुरुस्ती प्रकल्प’ (DRIP) यासाठी ११ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले?
अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
ब) जागतिक बॅंक
क) BRICS बॅंक
ड) सॉफ्ट बॅंक
- कोणत्या बाबीचा वापर नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने ‘वन हेल्थ’ उपक्रम सुरू करण्याची योजना आखली आहे?
अ) पशुपालनात प्रतिजैविकांचा वापर
ब) पिकांवर प्रतिजैविकांचा वापर
क) जेनेटिकली मॉडिफाइड बियाणे
ड) अ आणि ब
- कोणत्या शहरात ‘अर्ली एड एशिया २०१९’ या आशियाच्या सर्वांत मोठ्या बाल परिषदेचे आयोजन करण्यात आले?
अ) मुंबई
ब) जयपूर
क) बंगळूर
ड) दिल्ली
- भारतीय हवाई दलाची पहिली महिला फ्लाइट इंजिनिअर कोण ठरली?
अ) हीना जयस्वाल ब) रानी कपूर
क) सुश्मिता ढोंग्रा ड) मारिया जोसेफ
- वेस्ट इंडिजच्या कोणत्या क्रिकेटपटूने २०१९ सालच्या विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
अ) किरॉन पोलार्ड
ब) ख्रिस गेल
क) केमार रोच
ड) दिनेश रामदिन
- हौथी किंवा झैदी शीतेस बंडखोर कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
अ) येमेन ब) सौदी अरेबिया
क) इराण ड) इराक
- कोणता देश भारताचा दुसरा सर्वांत मोठा तेल पुरवठादार देश आहे?
अ) अमेरिका ब) व्हेनेन्झुएला
क) इराक ड) सौदी अरेबिया
- राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI) कोणत्या शहरात आहे?
अ) दिल्ली ब) मुंबई
क) हैदराबाद ड) पुणे
- कोणत्या राज्य सरकारने २६ फेब्रुवारीला ‘मुख्यमंत्री परिवार सन्मान निधी योजना’ लागू केली आहे?
अ) पंजाब ब) मध्यप्रदेश
क) हरियाना ड) उत्तरप्रदेश
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्चला मदुराई आणि चेन्नई दरम्यान धावणाऱ्या ‘......एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला.
अ) सफलता एक्स्प्रेस
ब) साकार एक्स्प्रेस
क) समता एक्स्प्रेस
ड) तेजस एक्स्प्रेस
- शक्तिकांता दास यांच्या जागी पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली
अ) अमिताभ कांत ब) कुमार दास
क) अजय नारायण झा ड) उषा नेहरा
- पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
अ) एन. के. सिंग ब) अमिताभ कांत
क) अजय नारायण झा ड) शशिकांत दास
- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने .......... याच्या अंतर्गत ‘विणकाम व विणकामाच्या वस्तू क्षेत्र विकास योजना’ ही एक व्यापक योजना सुरू केली आहे.
अ) टेक्स्टाईल भारत ब) पॉवरटेक्स भारत
क) आयटेक्स भारत ड) कोटेक्स भारत
- विणकाम क्षेत्राचा सर्वांत महत्त्वाचा निर्यात गट कोणता आहे?
अ) लुधियाना ब) कानपूर
क) कोलकता ड) तिरुपूर
- अब्देलअझीझ बुतेफ्लिका हे कोणत्या आफ्रिकी देशाचे अध्यक्ष आहेत?
अ) अल्जेरिया ब) सुदान
क) चाड ड) नायजेरिया
- कोणती अंतराळ संस्था ऑगस्ट २०२२ मध्ये ‘ॲटमॉस्फियरिक वेव्हज् एक्सपेरिमेंट (AWE) मिशन’ अंतराळात पाठविणार आहे?
अ) NASA ब) ISRO क) JAXA ड) ESA
- भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?
अ) ग्वाल्हेर
ब) इंदोर
क) भोपाळ
ड) दिल्ली