स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 6 मे 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ब २) अ ३) ब ४) अ ५) ब ६) ड ७) अ ८) ब ९) ब १०) क ११) क
१२) ब १३) ब १४) अ १५) क १६) ब १७) ड १८) क १९) अ २०) क
- कोणत्या सामाजिक माध्यमाच्या व्यासपीठाद्वारे महिला व बाल विकास मंत्रालयाची ‘वेब वंडर विमेन’ मोहीम चालविण्यात आली?
अ) यू ट्यूब
ब) ट्विटर
क) फेसबुक
ड) स्नॅपचॅट
- कोणत्या कंपनीने ‘बोलो’ हे मोबाईल ॲप अनावरीत केले?अ) गुगल
ब) ॲपल
क) फेसबुक
ड) इन्स्टाग्राम
- संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या कोणत्या कायमस्वरूपी सदस्याने भारताला UNSC च्या कायमस्वरूपी सदस्याच्या रूपात जागा मिळावी यासाठी पाठिंबा दिला?
अ) चीन
ब) फ्रान्स
क) रशिया
ड) अमेरिका
- कोणत्या भारतीय शहरात १५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ उभारले जात आहे?
अ) मुंबई
ब) सुरत
क) अहमदाबाद
ड) हैदराबाद
- कोणत्या सरकारी विभागातर्फे ‘आकांक्षित जिल्ह्यांमध्ये SDGs ची अंमलबजावणी’ विषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते?
अ) ग्रामीण विकास मंत्रालय
ब) नीती आयोग
क) फिक्की
ड) सेबी
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार, २०३० सालापर्यंत किती ध्येये साध्य केली जाऊ शकतात?
अ) १०
ब) १२
क) १५
ड) १७
- कोणत्या शहरात ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ (PM-SYM) योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला?
अ) गांधीनगर
ब) मुंबई
क) पुणे
ड) वडोदरा
- ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ (PM-SYM) योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना किती मासिक निवृत्तीवेतन दिले जाणार?
अ) ४०००
ब) ३०००
क) ५०००
ड) ६०००
- ‘राष्ट्रीय वार्षिक ग्रामीण स्वच्छता पाहणी २०१८-१९’ या कार्यक्रमानुसार ग्रामीण भारतात किती कुटुंबांसाठी (%) शौचालये उपलब्ध आहेत?
अ) ७५%
ब) ९३ %
क) ९५ %
ड) ९८% - IQ एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेच्या ‘२०१८ वर्ल्ड एअर क्वालिटी’ अहवालानुसार कोणते शहर जगातले सर्वांत प्रदूषित शहर ठरले?
अ) आग्रा
ब) दिल्ली
क) गुरुग्राम
ड) चंदीगड
- भारतीय पंतप्रधानांनी ४ मार्च २०१९ रोजी गुजरातच्या कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सेवेच्या प्रथम टप्प्याचे उद्घाटन केले?
अ) वडोदरा
ब) गांधी नगर
क) अहमदाबाद
ड) सुरत
- कोणत्या शहरात ‘बांधकाम तंत्रज्ञान भारत (CTI) २०१९’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते?
अ) कोलकता
ब) दिल्ली
क) बंगलोर
ड) मुंबई
- कोणते राज्य विद्यापीठस्तरावर लोकपाल किंवा विद्यार्थ्यांचे लोकपाल नियुक्त करणारे देशातील पहिले राज्य ठरणार?
अ) हरियाना
ब) महाराष्ट्र
क) मध्यप्रदेश
ड) कर्नाटक
- भारतीय हवाई दलाच्या कोणत्या तळाला प्रतिष्ठित २०१९चा ‘प्रेसिडेंट्स कलर’ प्रदान करून गौरवांकीत करण्यात आले?
अ) हकिमपेठ हवाई तळ
ब) हिंडन हवाई तळ
क) पठाणकोट हवाई तळ
ड) पलाम हवाई तळ
- कोणत्या देशाने जेरुसलेममधील त्याचे वाणिज्य दूतावास बंद केले?
अ) भारत
ब) जपान
क) अमेरिका
ड) चीन
- कोणत्या भारतीय पुरुष मल्लाने ६५ किलो गटात ‘डॅन कोलोव्ह निकोला पेट्रोव्ह स्पर्धा २०१९’ याचे सुवर्णपदक जिंकले?
अ) सुशील कुमार
ब) बजरंग पुनिया
क) राहुल आवारे
ड) योगेश्वर दत्त
- कोण ATP टूरवर १०० अजिंक्यपदे मिळविणारा जगातला दुसरा टेनिसपटू (पुरुष श्रेणी) बनला?
अ) राफेल नदाल
ब) अँडी मरे
क) लियंडर पेस
ड) रॉजर फेडरर
- कोणत्या भारतीय वंश असलेल्या अमेरिकेच्या नागरिकाची पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या उपाध्यक्ष व सचिव पदी नेमणूक करण्यात आली आहे?
अ) एम. नाईट श्यामलन
ब) कोविंद गुप्ता
क) आर. राजन
ड) मेधा नार्वेकर
- १९) प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) या गटात किती देश आहेत?
अ) १६ ब) २२ क) २४ ड) ३०
- ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९’ हा कार्यक्रम कोणत्या संस्थेने आयोजित केला होता?
अ) आयआयटी मुंबई
ब) आयआयटी दिल्ली
क) आयआयटी रुरकी
ड) आयआयएस बंगलोर