स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 27 मे 2019
क्विझ
उत्तरे : १) अ २) ड ३) अ ४) ब ५) अ ६) ब ७) अ ८) क ९) क १०) ब ११) ड १२) अ १३) ब १४) अ १५) अ १६) क १७) अ १८) ब १९) ड
- कोणती अंतराळ संस्था ‘क्युबसॅट ब्लास्ट’ हा उपग्रह अंतराळात पाठविणार आहे?अ) नासा (NASA)
ब) ईसा (ESA)
क) रॉसकॉसमॉस
ड) इस्रो (ISRO)
- खाजगी निधीतून चंद्रावर पाठवलेले ‘बेरशीट’ हे यान कोणत्या देशाने पाठवले होते?अ) चीन
ब) अमेरिका
क) रशिया
ड) इस्राईल
- कोणता देश ‘AI एव्हरिथींग’ या शीर्षकाखाली जगातली अग्रगण्य कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिखर परिषद आयोजित करणार आहे?
अ) संयुक्त अरब अमिराती
ब) सौदी अरेबिया
क) अमेरिका
ड) इस्राईल
- ‘सेंटर फॉर डिसिजेस डायनामिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी’ (CDDEP) या संस्थेनुसार, भारतात सुमारे किती डॉक्टरांची कमतरता आहे?
अ) ५ लाख ब) ६ लाख क) ५ कोटी ड) ६ कोटी
- वेस्ट बॅंक येथील पॅलेस्टिनी प्राधिकरण (PA) याच्या पंतप्रधान पदाची शपथ नुकतीच कोणी घेतली?
अ) महमूद अब्बास
ब) महम्मद शतेह
क) महम्मद युनूस
ड) महम्मद जमाल
- कोणत्या राज्य सरकारने ‘जल अमृत’ योजना लागू केली आहे?
अ) महाराष्ट्र
ब) कर्नाटक
क) उत्तरप्रदेश
ड) राजस्थान
- आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची २०१९ ची संकल्पना काय आहे?
अ) युनायटिंग वर्कर्स फॉर सोशल अँड इकॉनॉमिक ॲडव्हान्समेंट
ब) इंटरनॅशनल लेबर मूव्हमेंट सेलिब्रेशन
क) बिल्ड द फ्युचर इन सॉलिडरीटी, पीस अँड डिसेंट वर्क ऑफ कॅमेरून
ड) कोणतीही नाही
- भारत आठ वर्षांनंतर ११ मे २०१९ रोजी आरंभ होणाऱ्या ५८ व्या ‘व्हेनिस बिएनेल’ यात सहभागी होणार आहे. व्हेनिस बिएनेल हा कोणता कार्यक्रम आहे?
अ) जागतिक मॅरेथॉन
ब) धार्मिक सभा
क) कला प्रदर्शन
ड) क्रीडा कार्यक्रम
- ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अंतर्गत कोणत्या जहाजबांधणी कंपनीबरोबर सोळा अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW SWC) जहाजांसाठी करार केला गेला?
अ) कोचीन शिपयार्ड
ब) गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स
क) अ आणि ब
ड) डेम्पो शिपबिल्डिंग अँड इंजिनिअर्स
- जपानच्या २०० वर्षांच्या इतिहासात राजसिंहासनाचा त्याग करणारे पहिले सम्राट कोण आहेत?
अ) अनारुहितो ब) अकिहितो क) मासाको ड) ऐको
- फुटबॉल रायटर्स असोसिएशन (FWA) या संस्थेकडून कोणाला ‘२०१९
फुटबॉलर ऑफ द इयर’ हा सन्मान दिला गेला?
अ) जॉन केन
ब) जॉन स्टोन्स
क) हॅरी केन
ड) डेले ॲली
- ३० एप्रिल रोजी ‘शांघाय सहकार संघटना (SCO) संरक्षण मंत्री परिषद’ कोणत्या ठिकाणी संपन्न झाली?
अ) बिश्केक, किर्गिजस्तान
ब) दिल्ली, भारत
क) काठमांडू, नेपाळ
ड) बीजिंग, चीन
- स्वीडिश ॲकॅडमी या संस्थेचे नवीन स्थायी सचिव कोण आहेत?
अ) ॲगाथा क्रिस्टी
ब) मॅट्स माल्म
क) ॲलन पॅटन
ड) एली विझेल
- पाचवी ‘आशिया-प्रशांत प्रसारण संघ (ABU) माध्यमे शिखर परिषद’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
अ) काठमांडू ब) जकार्ता क) दिल्ली ड) ढाका
- ‘BCIM आर्थिक मार्गिका’ या प्रकल्पामध्ये चार आशियायी देशांचा समावेश आहे. पुढीलपैकी कोणता देश BCIM चा भाग नाही?
अ) मलेशिया
ब) बांगलादेश
क) म्यानमार
ड) भारत
- कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ‘वैश्विक अन्न धोरण अहवाल २०१९’ प्रसिद्ध करण्यात आला?
अ) अन्न व कृषी संस्था (FAO)
ब) जागतिक बॅंक
क) इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट (IFPRI)
ड) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)
- MBBS च्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम कधीपासून शिकविला जाईल?
अ) ऑगस्ट २०१९
ब) ऑगस्ट २०२०
क) ऑगस्ट २०२१
ड) ऑगस्ट २०२२
- कोणत्या भारतीय पुरुष नेमबाजाने ‘ISSF विश्वचषक २०१९’ या स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
अ) विजय कुमार
ब) अभिषेक वर्मा
क) सौरभ चौधरी
ड) गगन नारंग
- सुरक्षित शहरे कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातले सर्वांत सुरक्षित शहर कोणते आहे?अ) बंगळूर
ब) दिल्ली
क) मुंबई
ड) चेन्नई