स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 9 सप्टेंबर 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ब २) क ३) ब ४) ब ५) अ ६) ड ७) ब ८) अ ९) क १०) क ११) अ १२) अ १३) ड १४) ब १५) अ १६) ब १७) ड १८) अ १९) क
- यंदाच्या प्रतिष्ठित हिंदी रत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रसिद्ध पत्रकाराचे नाव काय आहे?
अ) बोरिया मुजुमदार
ब) रामबहादूर राय
क) रुबिका लियाकत
ड) स्वेता सिंग - संगीत अकादमीकडून दिल्या जाणाऱ्या ‘संगीत कलानिधी’ सन्मानासाठी २०१९ या वर्षासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
अ) एम. एस. शीला
ब) राजकुमार भारती
क) एस. सौम्या
ड) सीता नारायणन - ‘डिफएक्सपो इंडिया’ याची २०२० मध्ये होणारी ११ वी द्विवार्षिक आवृत्ती पहिल्यांदाच .............. येथे आयोजित करण्यात आली आहे.
अ) भोपाळ, मध्यप्रदेश
ब) लखनौ, उत्तर प्रदेश
क) कोची, केरळ
ड) चेन्नई, तामिळनाडू - भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने राष्ट्रपतींना राज्याचे राज्यपाल नियुक्त करण्याचा अधिकार दिला आहे
अ) कलम १४५
ब) कलम १५५
क) कलम १६५
ड) कलम १७५ - कझाकिस्तानच्या ‘प्रेसिडेंट चषक’ मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी मिळवले?
अ) शिव थापा
ब) विजेंदर सिंग
क) मेरी कोम
ड) अखिल कुमार - भारतात कारगिल युद्ध ............ या नावानेदेखील ओळखले जाते.
अ) ऑपरेशन किंग
ब) ऑपरेशन धरोहर
क) ऑपरेशन वतन
ड) ऑपरेशन विजय - ‘आफ्रिका करंडक २०१९’ फुटबॉल स्पर्धेचा विजेता कोण आहे?
अ) सेनेगल
ब) अल्जेरिया
क) इजिप्त
ड) दक्षिण आफ्रिका - भारताच्या ६४ व्या ग्रँडमास्टरचे नाव काय आहे?
अ) प्रितू गुप्ता
ब) पेंटला हरिकृष्ण
क) विजित गुजराती
ड) अभिधान - ऐतिहासिक सफदरजंग कबर कुठे आहे?
अ) पुणे
ब) लखनौ
क) दिल्ली
ड) सुरत - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) .......... याचे पूर्ण सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
अ) वेस्ट इंडीज
ब) डेन्मार्क क्रिकेट
क) झिंबाब्वे क्रिकेट
ड) केनिया क्रिकेट - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
अ) डेव्हिड लिप्टन
ब) गीता गोपीनाथ
क) रॉड्रिगो रॅटो
ड) डॉमिनिक स्ट्रॉउस-कान - भारत आणि ......... गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.
अ) इटली
ब) फ्रान्स
क) जर्मन
ड) अमेरिका - फिजी या देशाची राजधानी कोणती आहे?
अ) ओस्लो
ब) हवाना
क) हेलसिंकी
ड) सुवा - कोणती व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे?
अ) कर्णम मल्लेश्वरी
ब) पी. टी. उषा
क) अंजली भागवत
ड) मेरी कोम - ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही परिषद कुठे भरणार आहे?
अ) श्रीनगर
ब) जयपूर
क) विजयवाडा
ड) मुंबई - फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक झाली?
अ) न्या. चंद्रचूड
ब) न्या. लोकूर
क) न्या. कमल कुमार
ड) न्या. ए. के. मिश्रा - ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती कोण?
अ) सँड्रा टॉरेस
ब) जिमी मोरालेस
क) अलेजान्ड्रो मालडोनाडो
ड) अलेजान्ड्रो गियामॅटी - इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
अ) चंद्रिमा शहा
ब) देविका लाल
क) सुब्रत बॅनर्जी
ड) कविता देसाई - मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?
अ) अरमान इब्राहिम
ब) आदित्य पटेल
क) ऐश्वर्या पिसे
ड) समीरा सिंग