स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
बुधवार, 18 सप्टेंबर 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ड २) ब ३) क ४) अ ५) क ६) अ ७) ब ८) ड ९) क १०) ब ११) क
१२) ब १३) ब १४) क १५) ड १६) क १७) अ १८) ब
- ‘रॉजर्स करंडक २०१९’ या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचा विजेता कोण आहे?
अ) रॉजर फेडरर ब) डॅनिल मेदवेदेव
क) अँडी मरे ड) राफेल नदाल
- भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या दोन वर्षांच्या कामकाजावर आधारित असलेल्या पुस्तकाचे नाव काय?
अ) व्हाइस प्रेसिडेंट नायडू ब) न्यू इंडिया
क) लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग ड) लिडिंग इंडिया
- कोणता दिवस जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेश यांचा स्थापना दिन असणार आहे?
अ) १० ऑगस्ट २०१९ ब) १ सप्टेंबर २०१९
क) ३१ ऑक्टोबर २०१९ ड) १ डिसेंबर २०१९
- सहासष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
अ) अंदाधुंद ब) उरी: द सर्जिकल स्ट्राईक
क) पद्मावत ड) बधाई हो
- जगातली सर्वाधिक मानधन मिळविणारी महिला खेळाडू कोण आहे?
अ) अँजेलिक कर्बर ब) सिमोना हलेप
क) सेरेना विल्यम्स ड) नाओमी ओसाका
- ‘रोजगार समाचार’च्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीचे अनावरण कोणी केले?
अ) प्रकाश जावडेकर ब) रामनाथ कोविंद
क) अमित शहा ड) नरेंद्र मोदी
- भारताच्या NCAER या आर्थिक वैचारिक संस्थेच्या मते, २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वृद्धिदर .......................राहील.
अ) ६% ब) ६.२% क) ७% ड) ७.२%
- मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात ‘एक्सलन्स इन सिनेमा’ सन्मान कोणाला देण्यात आला?
अ) सलमान खान ब) अमीर खान
क) अक्षय कुमार ड) शाहरुख खान
- वारसॉ येथे झालेल्या पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले?
अ) योगेश्वर दत्त ब) साक्षी मलिक
क) विनेश फोगट ड) सुशील कुमार
- बीडब्ल्यूएफ सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी कोणती आहे?
अ) मनू अत्री आणि बी. सुमेथ रेड्डी
ब) सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी
क) सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि बी. सुमेथ रेड्डी
ड) मनू अत्री आणि चिराग शेट्टी
- कोणत्या स्मारकाला ब्रिटनच्या ‘द स्ट्रक्चरल अवॉर्ड्स-२०१९’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले?
अ) दुबई फ्रेम ब) तमिना कॅनयन क्रॉसिंग
क) स्टॅच्यू ऑफ युनिटी ड) क्वीन्सफेरी क्रॉसिंग
- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये (T20I) ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने मोडला?
अ) शिखर धवन ब) रोहित शर्मा
क) विराट कोहली ड) महेंद्रसिंग धोनी
- अखिल भारतीय टेनिस संघ (AITA) याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
अ) १९०२ ब) १९२० क) १९२२ ड) १९४०
- पाकिस्तानने फाळणीच्या ७२ वर्षानंतर शीख भाविकांसाठी खुला केलेला गुरुद्वारा चौवा साहिब कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ) गुजरात, पाकिस्तान ब) झांग, पाकिस्तान
क) झेलम, पाकिस्तान ड) कसूर, पाकिस्तान
- मिस इंग्लंड २०१९ या सौंदर्य स्पर्धेचा मुकुट कोणी जिंकला?
अ) जॉर्जिया हॉर्सली ब) एलेनोर ग्लेन
क) हम्मासा कोहिस्तानी ड) भाषा मुखर्जी
- भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कोणत्या परदेशी बँकेला भारतात नियमितपणे बँकिंग सेवा देण्याची परवानगी दिली?
अ) बँक ऑफ अफगाणिस्तान ब) बँक ऑफ नेपाल
क) बँक ऑफ चायना ड) बँक ऑफ जपान
- सध्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
अ) सुरेश सेठी ब) अनंत नारायण नंदा
क) जी. बी. सक्सेना ड) देवेंद्र पाठक
- ‘क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज रॅंकिंग २०१९’ याच्यानुसार विद्यार्थ्यांसाठी जगातले सर्वोत्तम शहर कोणते आहे?
अ) पुणे ब) लंडन क) दिल्ली ड) न्यूयॉर्क