स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 30 सप्टेंबर 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ब २) अ ३) क ४) ब ५) ब ६) ड ७) अ ८) ड ९) क १०) ब ११) अ १२) ब १३) ड १४) अ १५) क १६) ड १७) क १८) ब १९) क २०) ड
- असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (A-WEB) या संस्थेचे कायमस्वरूपी सचिवालय कोणत्या शहरात आहे?
अ. नवी दिल्ली, भारत ब. सोल, दक्षिण कोरिया
क. बीजिंग, चीन ड. टोकियो, जापान
- कोणता खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांपैकी एक नाही?
अ. ऋषभ पंत ब. जसप्रीत बुमरा
क. हरभजन सिंग ड. इरफान पठाण
- बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्यावतीने ‘ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड’ हा प्रतिष्ठित पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे?
अ. रामनाथ कोविंद ब. सुषमा स्वराज
क. नरेंद्र मोदी ड. वरीलपैकी कुणीही नाही
- पूर्व चीन समुद्रातल्या वादग्रस्त बेटांवर गस्त घालण्यासाठी कोणता आशियायी देश एक विशेष पोलिस दल तैनात करणार आहे?
अ. सिंगापूर ब. जपान क. चीन ड. यापैकी नाही
- पाणबुडीसारख्या वाहनामधून खोल समुद्रात मानव पाठविण्याची भारताची महत्त्वाकांक्षा ‘समुद्रयान’ प्रकल्पाच्या माध्यमातून .................मध्ये वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. चेन्नईची राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) ‘समुद्रयान’ हा प्रकल्प राबवीत आहे.
अ. २०२०-२१ ब. २०२१-२२ क. २०२२-२३ ड. २०२३-२४
- कोणता देश ‘अपाचे गार्डियन ॲटॅक हेलिकॉप्टर’ची निर्मिती करतो?
अ. रशिया ब. चीन क. इस्राईल ड. अमेरिका
- भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख कोण आहेत?
अ. राकेश कुमार सिंह भदोरिया ब. अरूप राहा
क. अर्जन सिंग ड. के. एल. कालिदास
- जपान या देशाचे अधिकृत राष्ट्रीय चलन काय आहे?
अ. वोन ब. रेन्मिन्बी क. क्याट ड. येन
- ओलेक्सी होनच्युरक यांची ....................या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ते ३५ वर्षांचे आहेत आणि त्यांना फक्त तीन वर्षांचा राजकीय अनुभव आहे.
अ. रशिया ब. बेलारूस क. युक्रेन ड. जॉर्जिया
- युक्रेन या देशाचे राष्ट्रीय चलन काय आहे?
अ. रुबल ब. रिव्निया क. फ्रँक ड. लेव्ह
- सकल प्रजनन/पुनरुत्पादन दर म्हणजे.......
अ. स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके
ब. जन्मदर वजा मृत्युदर
क. लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके
ड. एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके
- व्यावसायिक शीतगृहात लोणी किती तापमानावर ठेवले जाते?
अ. ०°से. ब. २०°से. क. ४°से. ड. -४°से.
- लेझरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
अ. रडार ब. सोनार क. लेडार ड. लिडार
- फळांच्या व भाज्यांचा वितंचकीय तांबुसीकरणास तपकिरीपणास कारणीभूत मुख्य वितंचक कोणते?
अ. पॉलिफेनॉल ऑक्सिडेज ब. पेरोक्सिडेज
क. कॅटॅलेज ड. कोलेस्टेरोल ऑक्सिडेज
- दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?
अ. विशालक ब. वस्तुभिंग
क. संयुक्त नेत्रभिंग ड. वरीलपैकी एकही नाही
- ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो?
अ. प्रोटॉन दाता ब. प्रोटॉन ग्राही
क. इलेक्ट्रॉन दाता ड. इलेक्ट्रॉन ग्राही
- अतिश्रमांमुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते?
अ. अॅस्कोरबिक आम्ल ब. फॉरमिक आम्ल
क. लॅक्टिक आम्ल ड. इथोनॉल
- खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ‘अॅग्रीमायसीन’ वापरतात?
अ. कवक आजार ब. जिवाणू आजार
क. कवकवीद्रव्य आजार ड. विषाणू आजार
- खालीलपैकी मॅक्रोन्युट्रियंट कोणते आहे?
अ. मॅग्नेशिअम ब. बोरॉन क. मॉलीबडेनियम ड. झिंक
- महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती?
अ. कावेरी ब. नर्मदा क. गोदावरी ड. कोणतीही नाही