स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 20 एप्रिल 2020
क्विझ
क्विझचे उत्तर : १. क २. ब ३. अ ४. ब ५. ड ६. क ७. ब ८. अ ९. क १०. ब
११. ब १२. अ १३. ड १४. क १५. अ १६. ब १७. ब १८. ड १९. ब
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ठेवींवरील व्याज दर कमी करून किती केला आहेत?
अ) ७.५% ब) ६.५% क) ८.५% ड) ७%
- _____ राज्यात ‘कौशल सतरंग योजना’ लागू करण्यात आली.
अ) मध्यप्रदेश ब) उत्तरप्रदेश
क) राजस्थान ड) बिहार
- कोणत्या चक्रात ‘मेथॅनोट्रॉफिक बॅक्टेरिया’ची भूमिका आहे?
अ) मिथेन चक्र ब) कार्बन चक्र
क) नायट्रोजन चक्र ड) फॉस्फरस चक्र
- ‘भूमी राशी संकेतस्थळ’_______ याच्या अखत्यारीत आहे.
अ) भूशास्त्र मंत्रालय
ब) रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय
क) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
ड) पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय
- भारतामधल्या स्मार्ट शहरांसाठी उपाययोजना करण्यासाठी कोणत्या दोन कंपन्यांमध्ये करार झाला?
अ) भारती एअरटेल आणि AT&T
ब) विप्रो आणि मायक्रोसॉफ्ट
क) रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ॲपल इंक
ड) इन्फोसिस आणि क्वालकॉम
- कोणत्या नोंदणी यादीत भारतातल्या सामान्य रहिवाशांची नोंद असते?
अ) राष्ट्रीय लोक नोंदणी ब) राष्ट्रीय नागरिक नोंदणी
क) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ड) राष्ट्रीय व्यक्ती नोंदणी
- संसदेत दिवाळखोरीसंबंधी कोणते विधेयक मंजूर करण्यात आले?
अ) दिवाळखोरी व लिलाव (दुरुस्ती) विधेयक-२०२०
ब) नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) विधेयक-२०२०
क) दिवाळखोरी व तरलता संहिता (दुरुस्ती) विधेयक-२०२०
ड) लिलाव व तरलता (दुरुस्ती) विधेयक-२०२०
- पुढीलपैकी कोणता समुद्रकिनारा पश्चिम घाटाचा भाग नाही.
अ) कोरोमंडल ब) मलबार क) कोकण ड) कारवार
- खालीलपैकी मेघालय येथे न आढळणारी पर्वत रांग कोणती?
अ) गारो ब) जयंतिया क) बराली ड) खाशी
- कोणत्या संघाने महिलांचा आयसीसी टी20 विश्वकरंडक जिंकला?
अ) बांगलादेश ब) ऑस्ट्रेलिया क) भारत ड) इंग्लंड
- इंडियन सोसायटीची स्थापना कुणी केली?
अ) सुभाषचंद्र बोस ब)आनंदमोहन बोस
क) विनायक सावरकर ड) दादाभाई नौरोजी
- केनियात आढळणाऱ्या जिराफाच्या कोणत्या प्रजातीत केवळ एकटाच नर जिवंत आहे?
अ) पांढरा जिराफ ब) जाळीदार जिराफ
क) मसाई जिराफ ड) न्युबियन जिराफ
- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला किती महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले?
अ) ११ ब) ८ क) १३ ड) १५
- भूषण पॉवर अँड स्टील कंपनी कोणत्या पोलाद निर्मिती कंपनीकडून विकत घेतली जाणार आहे?
अ) टाटा स्टील
ब) भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL)
क) जेएसडब्लयू स्टील
ड) VISA स्टील
- कोव्हिड-19 विषाणूच्या प्रकोपानंतर इराण देशात अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी भारतीय हवाई दलाचे कोणते विमान रवाना करण्यात आले?
अ) C-17 ग्लोबमास्टर ब) सुखोई Su-30
क) C-17 तेजस ड) AC-130J हरक्युलिस
- भारतात ‘जनऔषधी दिन’ कधी साजरा केला जातो?
अ) ५ जानेवारी ब) ७ जानेवारी
क) ११ मार्च ड) १७ मार्च
- _______ हा नागरिकांसाठी सार्वजनिक परिवहन विनामूल्य करणार जगातला पहिला देश ठरला.
अ) भूतान ब) लक्झेमबर्ग क) लिबिया ड) कतार
- मार्च २०२० या महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे?
अ) भारत ब) रशिया क) जपान ड) चीन
- भारताच्या कोणत्या शहरात गुगल कंपनी दुसरे क्लाऊड स्टेशन उघडणार आहे?
अ) मुंबई ब) दिल्ली क) कोलकता ड) हैदराबाद