स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
करिअर
१. कोणत्या बँकेने ‘समर ट्रीट्स’ नावाची मोहीम चालवली आहे?
अ) बँक ऑफ बडोदा ब) एचडीएफसी बँक
क) स्टेट बँक ऑफ इंडिया ड) आयसीआयसीआय बँक
२. जागतिक महासागर दिनाची २०२० ची संकल्पना काय आहे?
अ) जेंडर अँड द ओशन ब) ओशन इज अ सोल्युशन
क) इनोव्हेशन फॉर अ सस्टेनेबल ओशन
ड) ओशन इज अ फ्युचर
३. कोणत्या देशाने ५ जून २०२० रोजी भारताबरोबर ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी सहकार्य करण्यासंबंधी करार केला?
अ) रशिया ब) इस्राईल
क) चीन ड) डेन्मार्क
४. कोणता देश ‘इंटर-पार्लमेंटरी अलायन्स ऑन चायना (IPAC)’ या आंतरराष्ट्रीय युतीचा भाग नाही?
अ) फ्रान्स ब) इंग्लंड
क) अमेरिका ड) जपान
५. कोणत्या संस्थेने ‘नैमिष’ नावाने एका उन्हाळी कला कार्यक्रमाचे आयोजन केले?
अ) जहांगीर कला दालन
ब) राष्ट्रीय आधुनिक कला दालन
क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय
ड) मणी भवन
६. ‘रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार’ प्राप्त करणारा प्रथम भारतीय कोण आहे?
अ) रवीश कुमार ब) जावेद अख्तर
क) अनुपम खेर ड) अमर्त्य सेन
७. कोणत्या देशाने ‘डीप स्पेस ग्राउंड स्टेशन’ उभारण्यासाठी NASA संस्थेबरोबर भागीदारी केली आहे?
अ) भारत ब) चीन
क) दक्षिण आफ्रिका ड) फ्रान्स
८. BAFTA या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
अ) जो ट्विस्ट ब) कृष्णेन्दु मजुमदार
क) पिप्पा हॅरिस ड) पॉल मोरेल
९. जागतिक खाद्यान्न सुरक्षा दिनाची २०२० साठीची संकल्पना काय आहे?
अ) द फ्युचर ऑफ फूड सेफ्टी
ब) नो फूड सेक्युरिटी विदाउट फूड सेफ्टी
क) नॉरोव्हायरस अँड हिपॅटायटीस ए
ड) फूड सेफ्टी, एव्हरिवन्स बिझनेस
१०. कोणत्या व्यक्तीला ‘EY वर्ल्ड आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर २०२०’ हा सन्मान दिला गेला?
अ) जोए डी’सिमोन ब) सिद्धार्थ लाल
क) ओलिव्हिया लुम ड) किरण मजुमदार शॉ
११. कोणत्या राज्य सरकारने कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी एक ऑनलाइन मंच उघडले आहे?
अ) आंध्रप्रदेश ब) तेलंगणा
क) कर्नाटक ड) तामिळनाडू
१२. कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘#आय कमीट’ मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे?
अ) रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय
ब) नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय
क) वीज मंत्रालय
ड) मनुष्यबळ विकास मंत्रालय
१३. कोणत्या संस्थेने ‘पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड’ (PIDF) तयार केला आहे?
अ) भारतीय रिझर्व्ह बँक ब) भारतीय स्टेट बँक
क) आयसीआयसीआय बँक ड) एचडीएफसी बँक
१४. ‘नगर वन’ योजनेच्या अंतर्गत किती शहरी वने उभारण्यात येणार आहेत?
अ) १०० ब) २०० क) ३०० ड) २५०
१५. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ‘स्पंदन मोहीम’ राबविण्यास सुरुवात केली आहे?
अ) झारखंड ब) बिहार
क) छत्तीसगड ड) तेलंगणा
१६. कोणत्या शास्त्रज्ञाला २०२० चे ‘ख्रिस्तोफ मेरीयूक्स पारितोषिक’ देण्यात आले?
अ) फ्रँकोइस हेन्री नोस्टेन ब) ओगोबारा डोंबो
क) डॉ. पेट्रीशिया ब्रासील ड) कुरैशा अब्दुल करीम
१७. कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘ट्युलिप/TULIP’ या नावाने एका इंटर्नशिप कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे?
अ) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय ब) मनुष्यबळ विकास मंत्रालय
क) संरक्षण मंत्रालय ड) पर्यटन मंत्रालय