स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
करिअर
१. बिहार राज्यात खादी उत्पादनांचा ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे?
अ) अभिषेक बच्चन ब) पंकज त्रिपाठी
क) मनोज वाजपेयी ड) मनोज तिवारी
२. कोणत्या संस्थेने ‘वर्ल्ड कॉम्पटेटिव्हनेस इंडेक्स २०२०’ या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
अ) भारतीय व्यवस्थापन संस्था, बंगळूर
ब) शिकागो बूथ स्कूल
क) लंडन बिझनेस स्कूल
ड) इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट
३. कोणत्या संस्थेने ‘पवित्रपती’ या नावाने आयुर्वेदिक फेस मास्क विकसित केला आहे?
अ) मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस
ब) डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी
क) पतंजली ड) सन फार्मा
४. कोणत्या संस्थेने ‘वर्कप्लेस रेडीनेस इंडिकेटर’ विकसित केला आहे?
अ) भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर
ब) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
क) राष्ट्रीय नवसंशोधन प्रतिष्ठान
ड) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
५. ‘नौरोजी-पायोनीयर ऑफ इंडियन नॅशनॅलिझम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
अ) सौरभ दुग्गल ब) रवी शंकर
क) दिनियार पटेल ड) अनिल के. राजवंशी
६. यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या पदावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
अ) दिनेश कुमार मल्होत्रा ब) इम्तियाजूर रहमान
क) अशोक शाह ड) दिपाली सेथ
७. कोणत्या विमा कंपनीने ड्रोनसाठी भारतातले पहिले विमा संरक्षण उत्पादन सादर आहे?
अ) एक्सा XL
ब) HDFC एर्गो
क) अलायन्स इन्शुरन्स ब्रोकर्स
ड) AON ग्लोबल इंडिया
८. जीएसटी व सीमाशुल्क कार्यालयामार्फत अंतर्गत दस्तऐवज हाताळण्यासाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क
मंडळ (CBIC) द्वारे उघडण्यात आलेल्या अॅप्लिकेशनचे
नाव काय आहे?
अ) ई पे ब) ई फायलिंग
क) ई गव्हर्नन्स ड) ई ऑफिस
९. कोणत्या संस्थेने ‘वर्ल्ड इंव्हेस्टमेंट रिपोर्ट २०२०’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
ब) युरोपीय महासंघ
क) संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद
ड) जागतिक बँक
१०. दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या सहकार्याने कोणत्या संस्थेने पहिल्या आभासी ADIP शिबिराचे आयोजन केले?
अ) भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती महामंडळ
ब) फिलिप्स हेल्थकेअर
क) जीई हेल्थकेअर
ड) कानपूर विकास प्राधिकरण
११. पदार्थाच्या पाचव्या स्थितीची निर्मिती करणाऱ्या पहिल्या प्रयोगशाळेचे नाव काय आहे?
अ) CERN लॅब ब) फर्मिलॅब
क) कोल्ड अॅटम लॅब ड) ब्रूकहावेन नॅशनल लॅब
१२. ‘SIPRI इयरबुक २०२०’ हा अहवाल प्रकाशित करणारी संस्था कोणत्या देशात आहे?
अ) फिनलँड ब) स्वीडन
क) नॉर्वे ड) आयर्लंड
१३. ‘कुटुंबाला रक्कम पाठविणेविषयी आंतरराष्ट्रीय दिन’ कधी पाळला जातो?
अ) १६ जून ब) १८ जून क) ६ जून ड) २६ जून
१४. कोणत्या मंडळाने वायूच्या वितरणासाठी भारतातले पहिले व्यापार मंच तयार केले?
अ) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस
ब) नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्स्चेंज
क) इंडियन एनर्जी एक्स्चेंज
ड) मल्टी कमोडिटी एक्स्चेंज
१५. भारताने १५ जून २०२० रोजी प्रवेश केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित भागीदारीचे नाव काय आहे?
अ) इंटरनॅशनल ग्रुपिंग ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स
ब) ग्लोबल पार्टनरशीप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स
क) युनायटेड नेशन्स ग्रुपिंग ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स
ड) वरीलपैकी सर्व
क्विझचे उत्तर ः
१) ब २) ड ३) ब ४) अ ५) क ६) ब ७) ब ८) ड ९) क १०) अ
११) क १२) ब १३) अ १४) क १५) ब