स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

करिअर

१. कारगिल विजय दिवस भारतीय भूदलाच्या कोणत्या विजयी मोहिमेच्या स्मृतीत साजरा केला जातो?
अ) ऑपरेशन कॅक्टस
ब) ऑपरेशन शौर्य
क) ऑपरेशन विजय
ड) ऑपरेशन पवन

२. कोणाची टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक झाली?
अ) नवीन तहिलयानी
ब) ऋषी श्रीवास्तव
क) विभा पडळकर
ड) आशिष वोहरा

३. कोणती संस्था GAIL मर्यादित कंपनीच्या सहयोगाने ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ प्रकल्प उभारणार आहे?
अ) BHEL
ब) NTPC
क) CCSL
ड) HPCL

४. ‘मल्टि-इंटरऑपरेबल क्यूआर कोड’ची शिफारस करणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या समितीचे प्रमुख कोण आहेत?
अ) डी. बी. पाठक
ब) कुश तनेजा
क) अशोक कुमार गुप्ता
ड) संजीव चड्ढा

५. कोणती अंतराळ संस्था ‘ASTHROS’ मोहीम प्रक्षेपित करणार आहे?
अ) स्पेसएक्स
ब) इस्रो
क) ईएसए
ड) नासा

६. ‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’चे बोधवाक्य काय आहे?
अ) सेम्पर फोर्टिस
ब) डी ओप्रेसो लिबर
क) सेम्पर सुप्रा
ड) सेम्पर लीब्रा

७. कोणते राज्य, कंपनी अधिनियम २०१३ च्या आठव्या कलमान्वये उद्योगपतींच्या नेतृत्वात एक कंपनी तयार करणारे पहिले राज्य ठरले?
अ) महाराष्ट्र
ब) कर्नाटक
क) केरळ
ड) उत्तरप्रदेश

८. कोणत्या राज्यात नवी अत्याधुनिक ‘मध परीक्षण प्रयोगशाळा’ आहे?
अ) उत्तराखंड
ब) केरळ
क) आसाम
ड) गुजरात

९. कोणत्या मंत्रालयाने ‘नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टम (NTPS)’ याचे अनावरण केले?
अ) पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालय
ब) गृह मंत्रालय
क) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
ड) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

१०. कोणत्या संस्थेच्यावतीने भारत आणि रशिया यांच्यामधील संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रमासाठी १५ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला?
अ) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग
ब) जैवतंत्रज्ञान विभाग
क) गृह मंत्रालय
ड) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

११. कोणत्या भारतीय कार्यकर्त्याची संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या सल्लागार गटात निवड केली गेली?
अ) चंडी प्रसाद भट्ट
ब) सुनीता नारायण
क) वंदना शिव
ड) अर्चना सोरेंग

१२. कोणत्या देशाने सामाजिक न्याय आणि संघ-स्थापना बैठकीसाठी पहिल्यांदाच क्रिकेट सामना आयोजित केला?
अ) न्यूझीलंड
ब) ऑस्ट्रेलिया
क) दक्षिण आफ्रिका
ड) इंग्लंड

१३. निधन झालेले आमला शंकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
अ) पत्रकार
ब) बालहक्क कार्यकर्ता
क) मानवी हक्क कार्यकर्ता
ड) नृत्यदिग्दर्शक

१४. कोणत्या मंत्रालयाने ‘नॉलेज रिसोर्स सेंटर नेटवर्क (KRCNet)’ याचे उद्‍घाटन केले?
अ) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
ब) जलवाहतूक मंत्रालय
क) ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
ड) भूशास्त्र मंत्रालय

१५. कोणत्या संस्थेने स्टार्टअप उद्योग आणि नवसंशोधकांसाठी ‘डेअर टू ड्रीम 2.0’ ही स्पर्धा आयोजित केली?
अ) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
ब) संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO)
क) NTPC मर्यादित
ड) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

१६. कोणत्या मंत्रालयाने ‘BIS-केअर’ अॅपचे अनावरण केले?
अ) ग्राहक कल्याण, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय
ब) खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
क) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
ड) अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

१७. हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी तयार केलेल्या भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मोबाइल अॅपचे नाव काय आहे?
अ) ऋतू
ब) जलवायू
क) मौसम
ड) अवधी

१८. कोणत्या मंत्रालयाने ग्रामीण विकास कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी ‘वित्तीय व्यवस्थापन निर्देशांक’ जाहीर केला?
अ) सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
ब) मनुष्यबळ विकास मंत्रालय
क) कामगार व रोजगार मंत्रालय
ड) ग्रामीण विकास मंत्रालय

१९. कोणत्या देशात भारत निर्यातीला चालना देण्यासाठी कापूस साठविण्यासाठी गोदाम उभारणार आहे?
अ) व्हिएतनाम
ब) म्यानमार
क) अफगाणिस्तान
ड) फिलीपिन्स

२०. काश्मीर खोऱ्यातल्या कोणत्या मसाल्याला केंद्र सरकारकडून GI टॅग प्राप्त झाला?
अ) कोशूर माऱ्त्सिवागुन
ब) कोशूर झुर
क) काश्मीर कहवा
ड) केसर

उत्तरे
१. क
२. अ
३. क
४. अ
५. ड
६. क
७. ब
८. ड
९. अ
१०. अ
११.  ड
१२. क
१३. ड
१४. ड
१५. ब
१६. अ
१७. क
१८. ड
१९. अ
२०. ड.

संबंधित बातम्या