स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 21 डिसेंबर 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

१. मध्यप्रदेशातल्या कोणत्या शहरांना युनेस्को जागतिक वारसा शहरांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे?
अ) जबलपूर आणि देवास
ब) ग्वाल्हेर आणि ओरछा
क) सागर आणि सतना
ड) रतलाम आणि इंदोर

२. कोणत्या संस्थेने ‘क्लायमेट चेंज परफॉरमन्स इंडेक्स (CCPI) २०२०’ प्रसिद्ध केला?
अ) एनव्हायर्न्मेंटल डिफेंस फंड
ब) सिटीझन्स क्लायमेट लॉबी
क) ग्रीनपीस
ड) न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट

३. डब्ल्यूएचओ फाउंडेशन या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोणाची नेमणूक झाली?
अ) टेड्रोस अॅडॅनॉम गेब्रियसूस
ब) रीता रॉय
क) ममता सैकिया
ड) अनिल सोनी

४. कोणत्या संस्थेला ‘संयुक्त राष्ट्रसंघ गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार २०२०’ देण्यात आला?
अ) कॉफीड्स ऑफ स्पेन
ब) इथिओपियन इन्व्हेस्टमेंट कमिशन
क) इन्व्हेस्ट इंडिया
ड) यापैकी नाही

५. ‘पायनियर ऑफ ह्युमॅनिटी: महर्षि अरविंद’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
अ) रोआल्ड दहल
ब) रमेश पोखरियाल ‘निशंक’
क) जेम्स पॅटरसन
ड) अमित शहा

६. ‘फिमेल वर्ल्ड अ‍ॅथलिट ऑफ द इयर २०२०’ हा किताब कोणाला देण्यात आला?
अ) युलीमार रोजस
ब) रेनेड लाव्हिलेनी
क) मोनडो डुप्लांटिस
ड) अ‍ॅश्टन ईटन

७. कोणत्या संपदा व्यवस्थापन कंपनीने भारताची पहिली वैविध्यपूर्ण रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) म्युच्युअल फंड योजना सादर केली?
अ) अ‍ॅक्सिस अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
ब) टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड
क) मोतीलाल ओसवाल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
ड) कोटक महिंद्रा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड

८. कोणत्या देशाला ‘राजा भूमीबोल जागतिक मृदा दिवस २०२०’ पुरस्कार देण्यात आला?
अ) भारत
ब) नेपाळ
क) भूतान
ड) इंडोनेशिया

९. ‘रॅट होल मायनिंग’साठी ओळखले जाणारे मूलामिलियांग खेडे कोणत्या राज्यात आहे?
अ) सिक्किम
ब) आसाम
क) मेघालय
ड) मणीपूर

१०. कोणत्या संरक्षण दलाने कृत्रिम तंत्रज्ञानामधली क्षमता दर्शविण्यासाठी ‘स्वार्म ड्रोन’ची चाचणी घेतली?
अ) भारतीय हवाई दल
 
ब) भारतीय भूदल
क) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
ड) हिंद-तिबेटी सीमा पोलिस

११. कोणत्या देशाने प्रथमच प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसाची विक्री करण्यास मंजुरी दिली?
अ) जर्मनी
ब) कॅनडा
क) सिंगापूर
ड) मलेशिया

१२. कोणत्या देशाच्या न्यायालयाने अनधिकृत स्थलांतरितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी DACA कार्यक्रमाला चालू ठेवण्याचा निर्णय दिला?
अ) अमेरिका
ब) ब्रिटन
क) इटली
ड) इस्राईल

१३. कोणत्या जिल्ह्यात संस्थात्मक सेवा-सुविधा वितरित करण्यास चालना देण्याच्या उद्देशाने ‘डोली’ सेवा कार्यरत करण्यात आली?
अ) देहरादून
ब) लखनौ
क) हिमाचल
ड) नैनिताल

१४. कोणत्या देशाने कोविड-१९ महामारीला प्रतिसाद देण्यासाठी ‘लक्षाधीश कर’ कायदा मंजूर केला?
अ) अर्जेंटिना
ब) चिली
क) ऑस्ट्रेलिया
ड) ब्राझील

१५. कोणत्या बाबतीत ‘रोशनी अधिनियम-२००१’ तयार करण्यात आला आहे?
अ) जलविद्युत निर्मिती
ब) सौरऊर्जा प्रकल्प
क) जम्मू व काश्मीर येथील भूखंड
ड) जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या वनांचे संरक्षण

१६. सर्वाधिक कोविड-१९ लशी खरेदी करणारा देश कोणता?
अ) भारत
ब) ब्रिटन
क) फ्रान्स
ड) संयुक्त राज्ये अमेरिका

१७. कोणती व्यक्ती ‘साखिर ग्रँड प्रीक्स’ या फॉर्म्युला २ शर्यतीत जिंकणारा पहिला भारतीय ठरली?
अ) करुण चांढोक
ब) नारायण कार्तिकेयन
क) डिजायर विल्सन
ड) जेहान दारूवाला

१८. ‘एशियन ऑफ द इयर’ हा सन्मान देऊन कोणाला गौरविण्यात आले आहे?
अ) रवींद्र टक्कर
ब) अदार पूनावाला
क) सलिल पारेख
ड) संजीव पुरी

१९. ‘४० इयर्स विथ अब्दुल कलाम - अनटोल्ड स्टोरीज’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
अ) व्यंकैय्या नायडू
ब) प्रणब मुखर्जी
क) व्ही. के. आत्रे
ड) डॉ. ए. सिवानथू पिल्लई

२०. ‘पेन हेसेल टिल्टमन प्राइज फॉर हिस्टरी २०२०’ पुरस्कार कोणी जिंकला?
अ) अनिता आनंद
ब) ज्युलिया ब्लॅकबर्न
क) हेझेल कार्बी
ड) थॉमस पेन

उत्तरे
१. अ
२. ड
३. ड
४. क
५. ब
६. अ
७. ड
८. अ
९. क
१०. अ
११. क
१२. अ
१३. ड
१४. अ
१५. क
१६. ब
१७. ड
१८. ब
१९. ड
२०.

संबंधित बातम्या