कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 5 एप्रिल 2018

कोटेबल कोट्‌स

अभ्यासात केलेली गुंतवणूक सर्वाधिक व्याज देते.
- बेंजामिन फ्रॅंकलिन

आयुष्यातला एक तासही वाया घालवणाऱ्या माणसाला आयुष्याची किंमत कळलेली नाही.
- चार्ल्स डार्विन

आयुष्यात योग्य गोष्ट करावी; सोपी वाटते ती नाही.
- विन्स्टन चर्चिल

माणसाचे आयुष्य म्हणजे अल्पावधीचा प्रवास आहे. या प्रवासात घाई, गडबड न करता, वाटेतल्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यायला पाहिजे.
- वॉल्टर हेगन
अमेरिकन गोल्फ खेळाडू

फोटो फीचर

संबंधित बातम्या