कोटेबल कोट्‌स

विचारवंत
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

कोटेबल कोट्‌स

आयुष्य म्हणजे सायकलचा प्रवास आहे. यात आपला तोल राखायचा असेल, तर सायकल सतत चालली पाहिजे.
- अल्बर्ट आईन्स्टाईन

आयुष्य ही एक प्रयोगशाळा आहे. जितके जास्त प्रयोग, तितकी यशाची शक्‍यता जास्त!
- राल्फ वाल्डो इमर्सन 

आजचे विज्ञान हे उद्याचे तंत्रज्ञान असते.
- एडवर्ड टेलर, कवी

आपण हे जग बदलू शकू असा विचार जे करू शकतात, तेच जगात बदल घडवतात.
- रॉब सिल्टानेन, अमेरिकन उद्योगपती

 

यशस्वी होण्याचा मार्ग एक तर शोधावा लागतो, नाहीच सापडला तर नवीन तयार करावा लागतो.
- फिलिप सिडने, तत्त्वज्ञ

 

आनंद ही नैसर्गिक गोष्ट आहे, तर दुःख मानवनिर्मित संकल्पना!
- साधुगुरू

फोटो फीचर

संबंधित बातम्या