कोटेबल कोट्स
गुरुवार, 3 मे 2018
कोटेबल कोट्स
सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु सत्याचा त्याग कधीच करू नये.
- स्वामी विवेकानंद
या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, तुमचा वाईट काळसुद्धा.
- चार्ली चॅप्लिन
आनंदी आयुष्य जगायचे असेल, तर लक्ष स्वतःच्या ध्येयावर केंद्रित करावे.
- अल्बर्ट आइन्स्टाईन
ईश्वर आपल्याकडून प्रत्येक वेळी यशस्वी होण्याची अपेक्षा करत नाही, तर आपण प्रयत्न किती करतो आहे हेदेखील पाहतो.
- मदर टेरेसा