कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 10 मे 2018

कोटेबल कोट्‌स

चांगले किंवा वाईट काही नसते, आपण कसा विचार करतो यावर चांगल्या आणि वाईट गोष्टींची व्याख्या ठरते.
विल्यम शेक्‍सपिअर 

तुम्ही काय विचार करता यापेक्षा महत्त्वाचे आहे, तुम्ही प्रत्यक्षात काय कृती करता.
पॅट्रिक नेस 
अमेरिकन साहित्यिक

प्रेम ही केवळ भावना नाही, तर एक प्रकारचा सराव आहे.
एरिक फ्रोम 

आपण जेव्हा आपल्यातील प्रकाशाला जागृत करतो, तेव्हा नकळत इतरांना त्यातून प्रेरणा मिळत असते.
नेल्सन मंडेला 

आयुष्य हा एक धाडसी प्रवास आहे. भविष्यात काय घडणार याची कल्पना माहिती नसताना हा प्रवास आपण करत राहतो.  
देबाशिष म्रिधा
अमेरिकन तत्वज्ञ

मी कोणाला काही शिकवू शकत नाही. फक्त विचार करायला लावू शकतो.
सॉक्रेटिस
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या