कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 24 मे 2018

कोटेबल कोट्‌स
 

स्वतःचा शोध घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्याच्या सेवेत स्वतःला समर्पित करणे.
महात्मा गांधी

आपले विचार हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. 
स्वामी विवेकानंद

शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणापुढे क्षमायाचना करावी लागल्यास त्यात काही गैर नसते.
नेल्सन मंडेला

निराशावादी माणसाला मिळालेल्या प्रत्येक संधीत अडचणी दिसतात, याउलट आशावादी माणसाला कठीण प्रसंगांतसुद्धा संधी दिसते. 
विन्स्टन चर्चिल

प्रामाणिक भावनेने काम करणाऱ्यांना परमेश्‍वर हमखास मदत करतो. 
एपीजे अब्दुल कलाम

कठोर शिक्षेच्या तुलनेत दया दाखवणे कधीही चांगले.
अब्राहम लिंकन
 

संबंधित बातम्या