कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 28 जून 2018

कोटेबल कोट्‌स
 

  • गरजेपेक्षा जास्त हाव असणाऱ्यांना, स्वतःकडे असणाऱ्या कोणत्याच गोष्टींचा आनंद लुटता येत नाही.
  • यशाकडे नेणारा सर्वांत जवळचा मार्ग अजून तयार झालेला नाही.
  • जेव्हा सगळं संपलंय असं वाटायला लागतं, तेव्हा आयुष्यात नवीन काहीतरी सुरू करण्याची वेळ आलेली असते.
  • प्रयत्न करणाऱ्यासमोर नशीबसुद्धा हार मानते.
  • चुका करणे ही प्रवृत्ती, मान्य करणे ही संस्कृती आणि सुधारणा करणे ही प्रगती आहे.
  • बोलून विचार करण्यापेक्षा, विचार करून बोलावे.
  • कारणं सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत, यशस्वी माणसं कारणं सांगत नाहीत.
  • कोणतेही काम अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही. जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो, त्यालाच यश मिळते.

संबंधित बातम्या