कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 5 जुलै 2018

कोटेबल कोट्‌स
 

कोणी कितीही अवघड काम दिले, तरी त्याला नाही म्हणू नका. ते काम स्वीकारा आणि जिद्दीने पूर्ण करून दाखवा.
रिचर्ड ब्रॅन्सन

माझ्या आयुष्यात कोणीच नायक नव्हता. म्हणून ती जबाबदारी मीच स्वीकारली.
मुनीबा मझारी, सामाजिक कार्यकर्ती, पाकिस्तान

जग झपाट्याने बदलत आहे. बदलत्या जगाबरोबर स्वतःलाही बदलणे आवश्‍यक आहे. आयुष्यात यशस्वी होण्याचा तोच एक राजमार्ग आहे.
मार्क झुकरबर्ग

जो सगळ्यांचा मित्र असतो. तो प्रत्यक्षात कोणाचाच मित्र नसतो.
ॲरिस्टॉटल

फोटो फीचर

संबंधित बातम्या