कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 12 जुलै 2018

कोटेबल कोट्‌स
 

धोका पत्करल्याशिवाय आयुष्य जगण्यात मजा नाही.
जे. के. रोलिंग

तुम्ही झोपेत असतानासुद्धा पैसे कमावण्याचे मार्ग तुम्हाला सुचायला हवेत. अन्यथा आयुष्यभर काम करत राहा.
वॉरन बफे

आपण आपले आयुष्य ज्या पद्धतीने जगतो, तोच 
आपण जगाला दिलेला संदेश असतो.
महात्मा गांधी

आपले आयुष्य एखाद्या ध्येयाशी जोडावे. आपण मात्र ते बऱ्याचदा माणसांशी, वस्तूंशी किंवा घटनांशी बांधून ठेवतो.
अल्बर्ट आईनस्टाईन

हजारो मैलांच्या प्रवासाची सुरुवात छोट्या पावलांनीच होते.
लाओ झु, चिनी तत्त्वज्ञ

आयुष्य ‘जगणं’ ही दुर्मीळ गोष्ट आहे. आपल्यापैकी बरेच जण केवळ अस्तिवात असतात.
ऑस्कर वाइल्ड

फोटो फीचर

संबंधित बातम्या