कोटेबल कोट्‌स

विचारवंत
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अंदाज चुकीचा असू शकतो, पण अनुभव कधीच चुकत नाही. कारण अंदाज ही एक कल्पना आहे तर अनुभव हे वास्तव!
ऑस्कर वाइल्ड

स्वतःच्या क्षमतांची ओळख पटणे म्हणजे यशस्वी आयुष्याचा राजमार्ग सापडण्यासारखे आहे.
दलाई लामा

कर्तव्यांशी एकनिष्ठ राहणारी माणसे आयुष्यात कधीच अपयशी ठरत नाहीत.
ए.पी.जे. अब्दुल कलाम

तुम्ही दिलेला शब्द, तुम्ही करत असलेले काम आणि तुमचे मित्र यांच्याशी कायम प्रामाणिक राहावे.
हेन्री फोर्ड

गरजेपेक्षा जास्त मिळालेली प्रत्येक गोष्ट ही विष असते. मग ती ताकद असो, पैसा असो किंवा भूक.
स्वामी विवेकानंद

तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवे आहे ते सर्व मिळेल. पण आधी तुम्ही लोकांना मदत करायला सुरुवात करा.
- बराक ओबामा

फोटो फीचर

संबंधित बातम्या