कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

कोटेबल कोट्‌स
 

पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री जगायचे कसे हे सांगून जाईल.
–  पु. ल. देशपांडे

इतरांच्या चुकीतून आपण शिकायला हवे. कारण स्वतःवर प्रयोग करत राहिलो तर सगळे आयुष्य कमी पडेल.
–  चाणक्‍य

एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि एक शिक्षक आपले आयुष्य बदलू शकतात.
–  मलाला युसुफजाई

मनाचे दरवाजे कायम उघडे ठेवावे, कारण ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.
–  बिल गेट्‌स

आनंद आणि नैतिकता या परस्पर-अनुकूल गोष्टी आहेत.
–  जॉर्ज वॉशिंग्टन

स्वातंत्र्याबरोबर मिळणाऱ्या जबाबदारीची जाणीव ज्याला असते, तोच खरा नायक असतो. 
–  बॉब डायलन

फोटो फीचर

संबंधित बातम्या