कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

कोटेबल कोट्‌स
 

परिस्थितीला दोष न देता स्वतःची प्रगती करावी.
अब्राहम लिंकन

उत्कृष्ट हवा-पाण्यासाठी स्वर्गात जावे आणि उत्तम माणसांचा सहवास हवा असेल तर नरकात जावे!
मार्क ट्‌वेन

आयुष्यात हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपण मिळवू शकतो, फक्त आपल्याकडे चिकाटी हवी.
हेलेन केलर

तुम्ही ठरवलेल्या मार्गावरून किती वेगाने जाता याला महत्त्व नसते. आपण निवडलेला मार्ग न सोडता चालत राहणे आवश्‍यक असते.
हेन्‍री फोर्ड

फोटो फीचर

संबंधित बातम्या