कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

कोटेबल कोट्‌स
 

न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीबसुद्धा शरणागती पत्करते.
ऑस्कर पिस्टॉरियस


माहितीपेक्षा कल्पनाशक्ती हे विद्वत्तेचे प्रमुख लक्षण आहे.
लिओ टॉलस्टॉय


हुशार व्यक्तींकडे माहिती असते, पण विद्वान व्यक्तींकडे संकल्पना आणि त्या पूर्ण करण्याची क्षमता असते.
मॅक्झिम गॉर्की


स्वतःवर असलेला विश्‍वास हे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्याची गुरुकिल्ली आहे.
कोफी अन्नान


एखादा बदल स्वीकारण्याची क्षमता हे नेत्याचे अंगभूत लक्षण असते.
नेपालियन बोनापार्ट


स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची असते.
वॉरन बफे

संबंधित बातम्या